आवृत्ती , पुणे

तो केवळ पंक्चरच्या दुकानाचे कुलूप तोडून दुचाकीचे नवीन टायर चोरून नेत होता

रिक्षावरून काळेपडळ पोलिसांनी चोरट्याला पकडून साडेतीन लाखांचे १५६ टायर जप्त केले महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : ज्या ठिकाणी पंक्चर काढून मिळते अशा दुकानांचे कुलूप तोडून तो केवळ दुचाकीचे नवीन टायर चोरून नेत होता. एकामागून एक घडत असलेल्या चोऱ्यांमुळे काळेपडळ पोलिसांनी याकडे लक्ष केंद्रीत केले. सीसीटीव्ही फुटेजमधून दिसलेला चेहरा आणि रिक्षाचा क्रमांक यांच्या आधारे पोलिसांनी आरोपीची … Read more

तडीपार केले असताना साथीदारासह केली चोरी

समर्थ पोलिसांनी तिघा सराईत चोरट्यांना पकडून ठोकल्या बेड्या महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : तडीपार केले असताना शहरात येऊन साथीदारांच्या मदतीने घरफोडी करणाऱ्या तिघा अट्टल गुन्हेगारांना समर्थ पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. रोहित ऊर्फ विनायक प्रमोद भोंडे (वय २१, रा. लक्ष्मीनगर, येरवडा), रोहित ऊर्फ रावण नानाभाऊ लंके (वय २४, रा. कस्तुरबा सोसायटी, विश्रांतवाडी), निखील परशुराम खांडेकर (वय … Read more

पतीने पत्नीच्या गळ्यावर वार करून केला खून

नांदण्यास येण्यास दिला होता नकार : विमानतळ पोलिसांनी पतीला केली अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : कौटुंबिक वादातून नांदण्यास येण्यास नकार दिल्याच्या रागातून पतीने पत्नीच्या गळ्यावर चाकूने वार करून तिचा खून केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी पतीला अटक केली आहे. ममता प्रेम जाधव (वय २१, रा. काजळी तांडा, पिंपळगाव, ता. जिंतूर, जि. … Read more

महाविद्यालयीन तरुणाकडून साडेचार लाखांचे मॅफेड्रोन जप्त

अंमली पदार्थ विरोधी पथकाची खराडी परिसरातील काळुबाईनगर येथे कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : नंबर प्लेट नसलेली मोटारसायकल घेऊन राँग साईटने भरधाव वेगाने पोलिसांसमोरच आलेल्या महाविद्यालयीन तरुणाची झडती घेतली असता, त्याच्याकडे ४ लाख ६३ हजार रुपयांचे मेफेड्रोन (एम.डी.) हा अंमली पदार्थ आढळून आला. हर्षवर्धन राहुल धुमाळ (वय २०, रा. पठारे वस्ती, दुगामार्ता मंदिराजवळ, चंदननगर, खराडी) … Read more

बँकॉकहून आलेल्या प्रवाशाकडून साडे दहा कोटींचा हायड्रोपोनिक गांजा जप्त

बँकॉक ते पुणे अंमली पदार्थ तस्करीचा नवा राजमार्ग; ‘ड्रग्ज फ्री पुणे’ मोहिमेला नवे आव्हान महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : बँकॉकहून लोहगाव विमानतळावर आलेल्या भारतीय प्रवाशाकडून सीमा शुल्क विभागाने साडे दहा कोटी रुपयांचा हायड्रोपोनिक गांजा जप्त केला आहे. या प्रवाशाला अटक करण्यात आली आहे. बँकॉकहून सातत्याने होत असलेल्या या तस्करीमुळे पुणे पोलिसांच्या ‘ड्रग्ज फ्री पुणे’ मोहिमेला … Read more

गंगाधाम चौक परिसरातील वाहतुकीत बदल

टिळेकर चौक ते आईमाता मंदिर हाईट बॅरिअरपर्यंत रात्री जड वाहनांना मुभा महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : गंगाधाम चौक परिसरातील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर वाहतूक विभागाने यापूर्वी जड आणि अवजड वाहनांवर बंदी घातली होती. मात्र, या निर्णयात अंशतः बदल करण्यात आला असून, काही वेळेसाठी जड वाहनांना मार्गमुक्ती देण्यात आली आहे. वाहतूक शाखेने दिलेल्या नव्या आदेशानुसार, टिळेकर चौक … Read more

लष्कर, कोंढवा परिसरात घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारासह तिघे जेरबंद

एकाच ठिकाणी दुसऱ्यांदा चोरी करण्याचा प्रयत्न आला अंगाशी : लष्कर पोलिसांची कामगिरी महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : लष्कर, कोंढवा परिसरात घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारासह लष्कर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. एकाच ठिकाणी दुसऱ्यांदा चोरी करण्याचा चोरट्याचा प्रयत्न अंगाशी आला. यापूर्वी केलेल्या घरफोडीत साडेपाच लाख रुपयांची रोकड मिळाल्यामुळे चोरट्याने कॅम्पमधील त्याच कार्यालयात पुन्हा चोरी करण्याचा प्रयत्न … Read more

ज्येष्ठ नागरिक महिलेला फसवून चोरट्यांनी नेली सोन्याची पोत

शनिवारवाड्याजवळील प्रेमळ विठ्ठल मंदिर परिसरात भरदिवसा फसवणुकीची घटना महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : दर्शनासाठी आलेल्या एका ज्येष्ठ नागरिक महिलेला ‘जेवण व पैसे वाटप होत आहे’ असे सांगून गळ्यातील सोन्याची पोत काढायला लावून चोरट्यांनी तिची पर्स लांबवली. ही घटना गुरुवारी सकाळी सव्वा अकरा वाजता शनिवारवाड्याजवळील प्रेमळ विठ्ठल मंदिरासमोरील फुटपाथवर घडली. गणेश पेठेतील दुधभट्टीसमोर राहणाऱ्या ७० वर्षीय … Read more

टिपू पठाण टोळीतील फरारी गुन्हेगाराला हैद्राबादमधून जेरबंद

महिलेची जागा बळकाविण्याचा प्रयत्न : गुन्हे शाखेच्या युनिट ५ ची कामगिरी महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : कोंढवा येथील महिलेची जागा बळकावणाऱ्या सराईत गुन्हेगार टिपू पठाण याच्या टोळीतील फरारी गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या युनिट ५ च्या पथकाने तेलंगणातील हैद्राबाद येथून जेरबंद केले आहे. तो गेल्या ३ महिन्यांपासून फरार होता. फैयाज गफार बागवान (वय २८, रा. खाजा मंजिल … Read more

नशामुक्त भारतासाठी ‘सूर्यदत्त’च्या विविध संस्थांत जनजागृती कार्यक्रम

“नशामुक्त समाज म्हणजे प्रगतीशील राष्ट्र” – प्रा. डॉ. संजय चोरडिया महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : जागतिक अंमली पदार्थविरोधी दिनाच्या निमित्ताने सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या विविध संस्थांमध्ये व्यसनमुक्तीविषयक जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. ‘नशा मुक्त भारत अभियान’अंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये नशेचे दुष्परिणाम व त्यावरील प्रतिबंध याविषयी सजगता निर्माण करण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन झाले. हा उपक्रम संस्थापक अध्यक्ष प्रा. … Read more