आवृत्ती पुणे

८ घरफोड्यांचे गुन्हे उघड, १४.९३ लाखांचा मुद्देमाल जप्त

सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची उल्लेखनीय कामगिरी महाराष्ट्र न्युज नेटवर्क सोलापूर : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रात्रीच्या वेळेस घरफोडी करणाऱ्या सराईत चोरट्याला अटक करून सुमारे १४,९३,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. अटक आरोपीकडून ०८ घरफोड्यांचे गुन्हे उघड करण्यात आले असून, त्याच्याकडून ९६ ग्रॅम सोने, ३५० ग्रॅम चांदीचे दागिने आणि ११ मोबाईल जप्त करण्यात आले … Read more

दत्तक भावाची मालमत्ता मोठ्या भावाने केली हडप

बनावट कागदपत्राद्वारे परस्पर वारसदार बदलून फ्लॅट, मुदत ठेवी, सोन्याचे दागिने घेऊन केली फसवणूक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : ३ भाऊ व ४ बहिणी असलेल्या कुटुंबातील मधल्या भावाला दत्तक दिले होते. त्याला वारसा हक्काने राजस्थानातील मोठी मालमत्ता मिळाली. आजारपणाच्या औषधोपचारासाठी त्याने राजस्थानातील मालमत्ता विकून पुण्यात फ्लॅट घेतला. त्याच्या निधनानंतर मोठ्या भावाने बनावट कागदपत्राद्वारे परस्पर वारसदार बदलून … Read more

ऑनलाईन पुजेच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी पाच लाखांंना घातला गंडा

सायबर चोरट्यांचा नवा फंडा, सेवानिवृत्त कर्नलची केली फसवणूक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : ऑनलाईन पूजेच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी एका सेवानिवृत्त लष्करी अधिकाऱ्याची तब्बल ५ लाख ३० हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. अरुण वेदप्रकाश सुद (वय ५६, रा. सोपानबाग, घोरपडी) यांनी याबाबत वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, १७ जून ते ९ … Read more

अत्याचाराची तक्रार ठरली खोटी; तरुणीवर खोट्या पुराव्यांची कारवाई

कोंढव्यात खळबळजनक प्रकार : अदखलपात्र गुन्हा नोंद, न्यायालयाच्या परवानगीने तपास सुरू महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : कुरिअर बॉयच्या वेषात घरी आलेल्या तरुणाने स्प्रे मारून अत्याचार केल्याचा आरोप करणाऱ्या एका तरुणीची तक्रार खोटी ठरली आहे. पोलिस तपासात समोर आले की, तो तरुण तिचाच ओळखीचा मित्र असून, संपूर्ण घटना तिच्या संमतीने घडली होती. या प्रकरणात पोलिसांची दिशाभूल … Read more

६ सराईत गुन्हेगार तडीपार; डॉ. राजकुमार शिंदे यांच्या कारवाईने गुन्हेगारांचे कंबरडे मोडले

कोंढवा, हडपसर, वानवडी परिसरातील कारवाई; आतापर्यंत ९४ गुन्हेगारांवर कठोर कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी कोंढवा, वानवडी आणि हडपसर परिसरातील ६ सराईत गुन्हेगारांना दोन वर्षांसाठी पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्याच्या हद्दीबाहेर तडीपार केले आहे. इम्तीयाज इद्रीस मेमन (वय ४५, रा. विठ्ठलनगर, हडपसर) याच्यावर खंडणी, फसवणूक आणि शिवीगाळ यासारखे … Read more

पत्नीने फसवणूक केल्याने पतीची गळफास घेऊन आत्महत्या

दुसरा घरोबा करून पहिल्या पतीला धमकावून १५ लाख लुबाडले : वडगाव शेरीतील घटना महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पहिला विवाह असतानाही घटस्फोट न घेता दुसऱ्यासोबत घरोबा केला. दुसऱ्या घरोब्यात खूश नसल्याचे सांगून “पुन्हा तुझ्याकडे यायचं आहे” असं म्हणून पतीकडून १५ लाख १८ हजार रुपये घेऊन फसवणूक केली. पतीने हे पैसे परत मागितल्यावर त्याच्यावर गुन्हा दाखल … Read more

ज्वेलर्सच्या दुकानात घरफोडी करणारा निघाला अभियांत्रिकीतील टॉपर

चोरी करताना वापरली अक्कल हुशारी : विश्रामबाग पोलिसही निघाले सवाई, कर्नाटकातून केली अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : सीईटीला टॉप स्कोअर केल्यामुळे कोलारमधील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात त्याला फ्री सीटद्वारे थेट प्रवेश मिळाला. तेथे पहिल्या सेमिस्टरमध्ये त्याने तब्बल ९७ टक्के गुण मिळवून कॉलेजमध्ये टॉप केले. इतके सर्व काही चांगले असतानाही त्याची बुद्धी फिरली. पुण्यात येऊन त्याने … Read more

चातुर्मास 2025 के अंतर्गत पुणे में आवास-निवास समिति गठित

श्रद्धालु एवं साधु-साध्वीवृंद की सुविधा हेतु की गई व्यापक व्यवस्थाएँ महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : परिवर्तन चातुर्मास 2025 के अंतर्गत पुणे शहर में प. पू. उपाध्याय श्री प्रवीणऋषिजी म. सा. (आदि ठाणा-२), दक्षिणज्योती प. पू. श्री आदर्शज्योतीजी म. सा. (आदि ठाणा-३), पूज्य जिनशासन गौरव प. पू. श्री सुनंदाजी म. सा. (आदि ठाणा-६) सहित समस्त साधु-साध्वीवृंद … Read more

लाच घेणाऱ्या महिला हवालदार व सहायक फौजदाराला अटक

विवाहितेच्या छळाच्या गुन्ह्यात दोषारोपपत्रात त्रुटी ठेवण्यासाठी मागितली होती लाच महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : विवाहितेचा छळ केल्याचा गुन्हा तपासण्यासाठी महिला पोलीस हवालदाराकडे देण्यात आला होता. पीडित महिलेला न्याय मिळवून देण्याऐवजी, दोषारोपपत्रात मुद्दाम त्रुटी ठेवून तिच्या पतीला फायदा मिळावा यासाठी लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळा कारवाईत महिला पोलीस हवालदार आणि … Read more

फसवणूकप्रकरणी पोलीस हवालदारावर गुन्हा दाखल

८ लाख २२ हजारांचे दागिने घेऊन केली फसवणूक : तिसरा गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : ओळखीतील सराफाकडून उधारीवर घेतलेल्या ८ लाख २२ हजार रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांचे पैसे न देता फसवणूक केल्याप्रकरणी पोलीस हवालदारावर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार गणेश अशोक जगताप तसेच त्याची पत्नी अश्विनी गणेश जगताप (दोघे रा. … Read more