आवृत्ती , पुणे

शंकरराव पाटील महाविद्यालयात करिअर संसद शपथविधी

जागतिक युवा कौशल्य दिनाचे औचित्य साधत महाविद्यालयात प्रेरणादायी कार्यक्रम महाराष्ट्र न्युज नेटवर्क भूम : शंकरराव पाटील महाविद्यालय, भूम येथे जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त ‘करिअर कट्टा’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या करिअर संसदेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा शपथविधी सोहळा उत्साहात पार पडला. महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने या … Read more

भरदिवसा आंबेगावात ४० लाखांची लूट

व्यावसायिकाकडील पैशांची बॅग चोरून नेली : बाबाजी पेट्रोलपंपासमोरील घटना महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : धाराशिव येथून व्यावसायिक कामासाठी आलेल्या व्यावसायिकाला मारहाण करून त्यांच्याकडील ४० लाख रुपयांची बॅग तिघा चोरट्यांनी जबरदस्तीने चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. या चोरट्यांनी या व्यावसायिकाचा पाठलाग करून त्यांच्यावर नजर ठेवून अगदी शेवटच्या क्षणी त्यांच्याकडून पैशांची बॅग हिसकावून नेल्याचे दिसून येत … Read more

सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचं सेंद्रीय शेतीविषयक पुढाकार

नान्नज येथे सेंद्रिय शेती कार्यशाळेत शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद महाराष्ट्र न्युज नेटवर्क सोलापूर : सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी सेंद्रिय शेतीचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने विविध कार्यशाळांचे आयोजन करण्यात येत आहे. त्याच उपक्रमांतर्गत 14 जुलै 2025 रोजी सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या वतीने मौजे नान्नज (ता. उत्तर सोलापूर) … Read more

२ लाखांची लाच घेताना मंडल अधिकारी रंगेहाथ अडला

फेरफार रद्द करण्यासाठी लाच मागणाऱ्या अधिकाऱ्यासह खासगी व्यक्तीही अटकेत महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : नवीन फेरफार नोंद रद्द करण्यासाठी आणि वादग्रस्त क्षेत्र तक्रारदाराच्या नातेवाईकांच्या नावावर करण्यास मदत करण्याच्या मोबदल्यात २ लाखांची लाच स्वीकारताना शिवणे सर्कलचे मंडल अधिकारी मारुती चोरमले यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ अटक केली. याप्रकरणी त्यांच्या कार्यालयातील खासगी व्यक्ती जयेश बारमुख … Read more

बांधकाम व्यावसायिकाला २ कोटींचा गंडा

फक्त २ तासात २% कमिशन मिळणार या आमिषाला बळी : खडक पोलिसांनी दोघांना केली अटक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : “फक्त २ तासांत २ कोटींच्या व्यवहारावर २ टक्के कमिशन मिळेल” – या आमिषाला बळी पडलेल्या एका बांधकाम व्यावसायिकाची तब्बल २ कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी खडक पोलिसांनी ९ आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून, यातील … Read more

तरुणाचा खून करून पळून जाणाऱ्याला केले जेरबंद

पानटपरीवर झाला होता वाद : कानाखाली मारल्याच्या रागातून केला खून महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पानटपरीवर एकमेकांकडे पाहण्यावरून झालेल्या वादातून, कानाखाली मारल्याच्या रागातून तरुणावर चाकूने वार करून त्याचा खून करण्यात आला. त्यानंतर पळून जाणाऱ्या हल्लेखोराला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. धैर्यशील ऊर्फ सचिन बळीराम मोरे (वय २३, रा. सुवर्णयुग नगर, आंबेगाव पठार) असे अटक केलेल्याचे … Read more

वीजेच्या धक्क्याने दोघांचा मृत्यू

औंधमधील ब्रेमेन चौकातील घटना : पडीक जागेत जाताना विद्युत रोहित्राला झाला स्पर्श महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : विजेच्या धक्क्याने दोघांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी मध्यरात्री औंधमधील ब्रेमेन चौकात घडली. सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले तरुण ब्रेमेन चौकातील एका पडीक जागेत दारू पिण्यासाठी गेले होते. त्यावेळी जवळ असलेल्या विद्युत रोहित्राला झालेल्या … Read more

मोठ्या भावाने लहान भावावर चाकूने वार करून केला खून

दारू पिऊन देत होता त्रास : बिबवेवाडीतील अपर सुपर गणेशनगरमधील घटना महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : लहान भाऊ काही कामधंदा न करता सतत दारू पिऊन सर्वांना त्रास देत असल्याच्या कारणावरून मोठ्या भावाने लहान भावावर चाकूने वार करून त्याचा खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रवीण ऊर्फ ऋतिक दत्तात्रय नवले (वय २३, रा. अपर सुपर गणेशनगर, … Read more

दिल्लीतील व्यापाऱ्याला रिक्षाचालकाने लुबाडले

भीमाशंकरला नेऊन चाकूच्या धाकाने खिशातील रोकड जबरदस्तीने घेतली काढून महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : दिल्ली येथील एका व्यापाऱ्याला भीमाशंकर दर्शनाला घेऊन जाऊन, परत येताना जंगलातील रस्त्यावर चाकूचा धाक दाखवून, गुगल पे द्वारे तसेच खिशातील रोख रक्कम जबरदस्तीने काढून लुबाडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत सुरेशचंद्र चौहान (वय ६९, रा. बदरपूर, दक्षिण दिल्ली) यांनी बंडगार्डन पोलिस … Read more

गुडलक कॅफेच्या ‘बन मस्का’त काचांचे तुकडे

ग्राहकाचा धक्कादायक आरोप : व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, एफडीएकडे तक्रार महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : शहरातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय ठिकाण म्हणून ओळखले जाणारे गुडलक कॅफे सध्या एका गंभीर आरोपामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. एका ग्राहकाने येथे दिलेल्या ‘बन मस्का’मध्ये काचांचे तुकडे आढळल्याचा धक्कादायक दावा करत व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या घटनेमुळे पुणेकरांमध्ये संतापाची … Read more