आवृत्ती , पुणे

पुणे में होगा आध्यात्मिक चेतना का महामिलन

प.पू. सुशीलकंवरजी म.सा. का चातुर्मास वर्धमान प्रतिष्ठान में महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : जैन समाज के लिए यह वर्ष एक विशेष आध्यात्मिक सौगात लेकर आया है। प.पू. कर्नाटक केसरी गणेशलालजी महाराज साहेब की सुशिष्या प.पू. सुशीलकंवरजी म.सा. आदि ठाणा का चातुर्मास 2025 पुणे के शिवाजीनगर स्थित वर्धमान प्रतिष्ठान में आयोजित किया जाएगा। इस पावन अवसर … Read more

काकाला दारू आणून दिल्याने पुतण्याने केला तरुणाचा खून

भिंतीवर डोके आपटल्याने रक्तस्त्राव होऊन मृत्यू : कासेवाडीतील घटना महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : काकाने सांगितल्यामुळे तरुणाने दारू आणून दिली. “काकाला दारू का आणून दिली?” असे म्हणत पुतण्याने तरुणाला बेदम मारहाण करून त्याचे डोके भिंतीवर आपटले. ज्याला दारू आणून दिली त्या काकानेही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यामुळे डोक्यात अंतर्गत रक्तस्त्राव होऊन व त्यातून रक्ताच्या उलट्या होऊन … Read more

८ वर्षाच्या मुलासमोर पत्नीचा खून

जागरुक नागरिकाच्या माहितीमुळे खुनाचा उलगडा : पोलिसांच्या चौकशीत मुलानेच दिला खुलासा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पत्नीची हत्या करून तिचा मृतदेह दुचाकीवरून विल्हेवाट लावण्यासाठी नेत असलेल्या पतीला जागरुक नागरिकाच्या माहितीवरून पोलिसांनी रंगेहाथ पकडले. पोलिसांनी चौकशीसाठी घरी नेल्यानंतर आठ वर्षाच्या मुलानेच आपल्या वडिलांनी आईचा गळा दाबून खून केल्याचे उघड केले. या प्रकरणात पतीला अटक करण्यात आली … Read more

झिले सिंह यांना ‘राष्ट्रीय शौर्य पुरस्कार’

“झिले सिंह यांचा पराक्रम सर्वांसाठी प्रेरक आहे” : प्रा. डॉ. संजय चोरडिया महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथील भीषण आतंकवादी हल्ल्यादरम्यान आपल्या प्राणांची पर्वा न करता शौर्याने लढणारे केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (CRPF) असिस्टंट कमांडर झिले सिंह यांना ‘सूर्यदत्त राष्ट्रीय शौर्य पुरस्कार २०२५’ प्रदान करून गौरविण्यात आले. त्यांच्या पत्नी सुनीता झिले सिंह यांना … Read more

शिव-बसव मिरवणूक जल्लोषात पार, अघोरी नृत्याने जिंकली बार्शीकरांची मने

मित्रप्रेम युवा ग्रुपतर्फे भव्य मिरवणूक : मशीदसमोरील कव्वालीने वातावरणात भर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी – पवन श्रीश्रीमाळ : महात्मा बसवेश्वर महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मित्रप्रेम युवा ग्रुपतर्फे आयोजित ‘शिव-बसव मिरवणूक’ जल्लोषमय वातावरणात पार पडली. या मिरवणुकीत विविध पथकांनी सहभाग घेतला असून, राहिमतपूर येथील अघोरी नृत्य पथकाच्या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. मिरवणुकीचा प्रारंभ … Read more

‘सूर्यदत्त’मध्ये जागतिक आरोग्य दिन उत्साहात साजरा

‘आशावादी भविष्यासाठी आरोग्यदायी प्रारंभ’ या संकल्पनेवर विविध उपक्रमांचे आयोजन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेस कॉलेज ऑफ फिजिओथेरपी (SIHS-COPT) तर्फे ‘आशावादी भविष्यासाठी आरोग्यदायी प्रारंभ’ या संकल्पनेवर आधारित जागतिक आरोग्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या कॅम्पस व परिसरात विविध … Read more

शास्त्रज्ञाने डॉक्टरांना घातला ३० लाखांचा गंडा

स्टेमसेल संशोधनाच्या नावाखाली गुंतवणुकीचा बहाणा करून फसवणूक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : “स्टेमसेलमध्ये संशोधन करणार आहे, स्टेमसेल विकसित करून त्याच्या विक्रीचा व्यवसाय करणार,” अशा बहाण्याने एका संशोधन संचालकाने फसवणूक केली. वेगवेगळ्या कंपन्या आणि संस्थांकडून ऑर्डर मिळाल्याचे भासवून, त्यासाठी लागणारे साहित्य व कच्चा माल खरेदी करण्याच्या नावाखाली डॉक्टरांकडून ३० लाख रुपये घेतले. मात्र, त्या बदल्यात कोणताही … Read more