आवृत्ती , पुणे

बिबवेवाडीत तरुणावर भरदुपारी गोळीबार

पूर्ववैमनस्यातून हल्ल्याचा संशय : पोलीस तपास सुरू महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : बिबवेवाडी येथील संविधान चौकात दुचाकीवरून आलेल्या दोघांनी एका तरुणावर भरदुपारी गोळीबार केल्याची घटना सोमवारी घडली. गोळीबारात जखमी झालेल्या तरुणाचे नाव पवन सुभाष गवळी (वय २८) असे आहे. हा प्रकार सोमवारी दुपारी पावणे दोन वाजता संविधान चौकातील वीरबाजी पासलकर कमानीजवळ घडला.मिळालेल्या माहितीनुसार, पवन गवळी … Read more

प्रवासी म्हणून बसून कारचालकाचा खून

कार चोरून नेणारे सीसीटीव्हीत कैद : तिघांना अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : प्रवासी म्हणून कारमध्ये बसून कारचालकाला मारहाण करून त्याचा खून केला आणि मृतदेह वाटेत टाकून कार चोरून नेणाऱ्या टोळीचा छडा पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने लावला आहे. या प्रकरणी नाशिकमधील तिघांना अटक करण्यात आली आहे. विशाल आनंद चव्हाण (वय २२, रा. … Read more

हॉटेलमध्ये दोन गटात फ्रि स्टाईल हाणामारी

व्हिडिओ व्हायरल : मुंढव्यातील हॉटेल लोकल बारला पोलिसांनी ठोकले टाळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मुंढव्यातील एका हॉटेलमध्ये दोन गटांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणी मुंढवा पोलिसांनी दोन्ही गटांतील तरुणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मदतीने ‘लोकल बार’ हॉटेल सील करून टाळे ठोकण्यात … Read more

गुन्हेगारांना जामीन मिळवून देणार्‍या बनावट जामीनदार, वकिलांचे रॅकेट उद्धवस्त

२ वकिलांसह ११ जणांना अटक, ९५ रेशनकार्ड, ११ आधार कार्ड, कागदपत्रे जप्त महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : कारागृहात असलेल्या गुन्हेगाराला जामीन मिळवून देण्यासाठी बनावट जामीनदार उभे करुन त्याला जामीन मिळवून देण्यासाठी कागदपत्रे तयार करण्यापासून कोर्टात हे सर्व खरे असल्याचे भासवून न्यायालयाची दिशाभूल करुन जामीन मिळवून देण्याचे रॅकेट पोलिसांनी उद्धवस्त केले आहे. या रॅकेटमधील २ वकिलांसह … Read more

समर्थ नगरमध्ये गणेश जयंती उत्साहात साजरी

श्री विघ्नहर्ता गणेश मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भूम : समर्थ नगर येथील श्री विघ्नहर्ता गणेश मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांनी गणेश जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या सोहळ्याला भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून दर्शनासाठी मोठी गर्दी झाली. गणेश जयंतीच्या पूर्वसंध्येला, 31 जानेवारी रोजी रात्री पाठसांगवी येथील भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. 1 फेब्रुवारी … Read more

आझाद मित्र मंडळ बिबवेवाडीच्या वतीने गणेश जयंतीनिमित्त महाआरती

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : आझाद मित्र मंडळ, बिबवेवाडी यांच्या वतीने गणेश जयंतीनिमित्त महाआरतीचे आयोजन करण्यात आले. मंडळाचे अध्यक्ष प्रवीण चोरबेले यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या महाआरतीस मार्केट यार्ड पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीषा पाटील, महाराष्ट्र न्यूज नेटवर्कचे संपादक अभिजीत डुंगरवाल, माजी नगरसेविका मनीषा चोरबेले यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमास परिसरातील गणेश … Read more

स्वामी विवेकानंदांचे विचार तरुणांसाठी मार्गदर्शक : डॉ. संजय चोरडिया

सूर्यदत्त ग्रुपतर्फे ‘स्वामी विवेकानंद पुरस्कार २०२५’ प्रदान महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : “स्वामी विवेकानंदांचे जीवन आणि त्यांचे विचार तरुणांना यशाच्या मार्गावर पुढे जाण्यासाठी प्रेरणा देतात. संस्कारक्षम पिढी घडवण्यासाठी त्यांचे विचार अत्यंत महत्त्वाचे आहेत,” असे प्रतिपादन सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी केले. स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या … Read more

प. पू. गणेशलालजी म. सा. यांच्या पुण्यतिथीनिमित्त ७५०० गरजूंना अन्नदान

जैनम युवा मंच, पुणे तर्फे ‘गुरुकृपा की रोटी’ उपक्रमाचे आयोजन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : घोर तपस्वी, खादीधारी कर्नाटक गजकेशरी प. पू. गणेशलालजी म.सा. यांच्या 63 व्या पुण्यतिथीनिमित्त देशभरातील लाखो भाविक जालना येथे त्यांच्या समाधीचे दर्शन घेतात. त्यांनी अहिंसा प्रसारासाठी मोठे कार्य केले असून, खादी प्रचार, गोशाळा उभारणी आणि धर्माच्या नावाखाली होणाऱ्या पशुहत्या थांबवण्यासाठी भरीव … Read more

प. पू. डॉ. गौतममुनिजी म. सा. (प्रथम) का स्वर्ण दीक्षा महोत्सव का आयोजन

वर्धमान सांस्कृतिक केंद्र में होगा कार्यक्रम : चतुर्विध संघ के सानिध्य में पुणे को मिलेगा पुण्य लाभ महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : पुणे की पुण्यधरापर उपाध्याय प.पू. डॉ. गौतममुनिजी म.सा. (प्रथम) का स्वर्ण दीक्षा महोत्सव भव्य रूप से आयोजित किया जा रहा है। यह विशेष धार्मिक समारोह रविवार, 9 फरवरी 2025 को सुबह 9:00 बजे … Read more