आवृत्ती , पुणे

गंगाधर बधे यांच्या पदयात्रेला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : हडपसर विधानसभा मतदारसंघात प्रचाराची रंगत वाढू लागली आहे. मतदारसंघातील दिग्गज, निष्ठावान शिवसैनिक व माजी आमदार महादेव बाबर यांनी अपक्ष उमेदवार गंगाधर बधे यांच्या रूपाने सांगली पॅटर्न राबवण्याचा निर्धार केला आहे व बधे यांना निवडून आणण्याचा संकल्प व्यक्त केला आहे. कोंढवा बुद्रुक परिसरामध्ये आयोजित केलेल्या पदयात्रेत स्थानिक नागरिकांनी जागोजागी उमेदवार गंगाधर … Read more

पती पत्नीच्या भांडणात माहेरच्या लोकांची एन्ट्री

जावयाला मारहाण करून पत्नी, मुलास गेले घेऊन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पतीपत्नीच्या भांडणात इतरांनी नाक खुपसु नये, असे म्हणतात. मुलीच्या संसारात तिचे माहेरचे जरुरीपेक्षा अधिक लक्ष घालू लागले की भांडणे ही होणारच, असे म्हटले जाते़ त्याचा प्रत्यय धनकवडीतील संभाजीनगरमध्ये आला़ पतीपत्नीच्या भांडणात माहेरकडील मंडळीने मुलीच्या सासरी येऊन जावयाला बेदम मारहाण करुन जखमी केल्याचा प्रकार … Read more

प. पू. प्रशांतऋषीजी म. सा. यांच्या दीक्षा दिनानिमित्त आळंदी संघाच्या वतीने आदर की चादर प्रदान

महर्षि आनंद सेवा भक्ती प्रतिष्ठानच्या वतीने महर्षि आनंद सेवा पुरस्कार वितरण संपन्न महाराष्ट्र जैन वार्ता आळंदी : प. पू. प्रशांतऋषीजी म. सा. यांना दीक्षा दिनानिमित्त आळंदी संघाच्या वतीने आदर की चादर प्रदान करण्यात आली. यावेळी महर्षि आनंद सेवा भक्ती प्रतिष्ठानच्या वतीने, जैन श्रावक संघाच्या सहयोगाने, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना दरवर्षी महर्षि आनंद सेवा … Read more

दारु पिणार्‍याला उपदेश करणे पडले महागात

तरुणाला दोघांनी मारहाण करुन जीवे ठार मारण्याचा केला प्रयत्न महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : दारु पित असलेल्याला कधी सल्ला देऊ नये. त्यात त्याच्या नाकर्तेपणाबाबत तुम्ही काही म्हटले तर तुमची काही खैर नाही. असाच प्रकार समोर आला आहे. ‘अच्छा खाना नही दे सकते हो, तो शादी क्यु बनाया,’ असे म्हटल्याने दारुच्या नशेत दोघांनी तरुणाच्या तोंडातून रक्त … Read more

सचिन दोडके यांच्या कार्यकर्त्यांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल

चांदणी लॉन्स येथे घेतली विनापरवाना सभा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मंगल कार्यालयात विनापरवाना स्टेज उभारून सभा घेऊन आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी वारजे पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे उमेदवार सचिन दोडके यांच्या तीन कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे. रोहन ज्ञानोबा धावडे, संजय (बाबू) दोडके, आणि अजयभाऊ पोळ (सर्व रा. वारजे माळवाडी) अशी गुन्हा … Read more

हिंदी व इंग्रजी माध्यमातून सेक्टर अधिकारी यांच्या मार्फत प्रशिक्षण

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : कोथरूड विधानसभा मतदार संघात नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये काही अमराठी किंवा मराठी भाषा न समजणारे कर्मचारी व अधिकारी असून त्यांना इंग्रजी भाषेतील साहित्य तसेच हिंदी व इंग्रजी माध्यमातून सेक्टर अधिकारी यांच्या मार्फत प्रशिक्षण देण्यात येत आहे.

डॉ. हर्षल संचेती यांना राज्यस्तरीय आरोग्यदुत समाजरत्न पुरस्कार

लोणावळा येथे राज्यस्तरीय पुरस्कार संपन्न महाराष्ट्र न्यूज नेटवर्क लोणावळा : लोणावळा येथे ॲक्युप्रेशर, नुट्रिशन, अस्ट्रोनोमी, नुमरोलोजी अँकॅडमी, मलेशिया द्वारा नाशिक येथील डॉ. हर्षल अजितकुमार संचेती (प्रभु परिवार) यांना राज्यस्तरीय आरोग्यदुत प्रेरक प्रशिक्षक समाजरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. डॉ. हर्षल संचेती गेल्या १५ वर्षापासून निसर्गोपचार, अल्टरनेटिव चिकित्सा, ध्यान धारणा इत्यादी द्वारे रुग्णांना मार्गदर्शन करत आले आहेत. … Read more

महाविकास आघाडीच्या इतर पक्षांच्या नेत्यांनी या वक्तव्यावर स्पष्टीकरण द्यावे : सुरेश ठक्कर

संजय राऊत यांच्या व्यापाऱ्यांविरोधातील वक्तव्याची निंदा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : ऑल इंडिया ट्रेडर्स कॉन्फेडरेशन (कॅट) चे उपाध्यक्ष आणि ठाणे जिल्हा होलसेल व्यापारी कल्याण महासंघाचे अध्यक्ष सुरेश ठक्कर यांनी सांगितले की, शिवसेना (युबीटी) चे वरिष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत, जे आपल्या वक्तव्यांद्वारे नेहमीच चर्चेत राहण्यासाठी भाषेच्या मर्यादांचे उल्लंघन करतात. त्यांनी सोमवारी, 11 नोव्हेंबरला … Read more

ऑर्थोपेडिक वॉकेथॉनमध्ये हजारो पुणेकर सहभागी

दिल्लीसह पाच शहरात आयोजन महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : देशातील नागरिकांमध्ये हाडांच्या ऑस्टिओपोरोसिस आणि ऑस्टिओआर्थरायटिस या समस्या वाढत आहेत. जीवनदायी आरोग्यासाठी हाडांची निगा राखणे आणि हाडांच्या आरोग्याकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. याबाबत जनजागृती करण्यासाठी पुण्यात प्रथमच ऑर्थोपेडिक वॉकेथॉनचे आयोजन पूना क्लब येथे रविवारी करण्यात आले होते. पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, डॉ. प्रदीप मुनोत, शैलेश … Read more