राज्यातील विधानसभेसाठी नवी इमारत महाव्हिस्टा
राज्य सरकारने मागवल्या जागतिक निविदा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मुंबई : नवी दिल्लीतील जुन्या संसद भवना शेजारी आता मोदी सरकारने उभारलेल्या नवीन भव्य सेंट्रल व्हिस्टाच्या धर्तीवर राज्य सरकारनेही मंत्रालय, मंत्री बंगले आणि परिसराचा पुनर्विकास करण्याचे ठरवले आहे. या परिसराचा पूर्णतः कायापालट करण्यात येणार आहे. राज्यातील विधानसभेसाठी नवी इमारत महाव्हिस्टाचा आराखडा ठरविण्यासाठी राज्य सरकारकडून जागतिक निविदा काढण्यात … Read more