सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील अधिकारी यांच्यासाठी कायमस्वरूपी मोबाईल क्रमांक:
नागरिकांसाठी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचे आवाहन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोलापूर : आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईल हे संपर्काचे प्रभावी साधन बनले आहे. प्रत्येक सामान्य नागरिकाकडे मोबाईलचा सहज वापर होत असून, पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणारे नागरिक तक्रारी किंवा मदतीसाठी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधत असतात. मात्र, पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमुळे अनेक वेळा नागरिकांना संपर्क साधण्यात अडचणी येतात. … Read more