आवृत्ती , पुणे

हातभट्टी दारु वाहतुक करणारा टेम्पो पकडला

गुन्हे शाखा युनिट २ ची कारवाई : ८ लाखाची अवैध दारू जप्त महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : सहकारनगर भागात अवैध दारूची वाहतूक करणारा टेम्पो पकडून ८,३३,२००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुणे शहर गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने ही कारवाई केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्तांनी अवैध धंदे समूळ … Read more

लाखा पेक्षा जास्त मताने निवडून येणार

माधुरी मिसाळ यांच्या प्रचार फेरीला सुरवात महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मागील पंधरा वर्षांत नागरिकांसाठी केलेली कामे, भागाचा झालेला कायापालट याच जोरावर माधुरी मिसाळ एक लाखाहून अधिक मतांनी निवडून येतील, असा विश्वास बाबा मिसाळ यांनी व्यक्त केला आहे. पर्वती विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीच्या अधिकृत उमेदवार माधुरी मिसाळ यांनी बिबवेवाडी प्रभाग क्र. ३६ मधील श्री गणेश … Read more

यु टयुबर चॅनल धारकाने केली २ कोटीची फसवणूक

हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : ब्लॅक ओरा क्लासिक या यु ट्यूबर चॅनल धारकाने ब्लॅक ओरा या नावाने क्रिप्टो करन्सी सुरू करून, त्यात गुंतवणूक केल्यास १५ महिन्यांत तीन पट पैसे देण्याचे आमिष दाखवून तब्बल २ कोटी १५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. पैसे परत मागितल्यावर जीवे मारण्याची धमकी … Read more

रुट मार्च अडवून रिक्षाचालकाने पोलिसाचा शर्ट फाडला

पर्वती पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने परिसराची माहिती व्हावी, यासाठी पोलिसांबरोबर बंदोबस्ताला आलेल्या केंद्रीय सुरक्षा दलाच्या तुकडीसह रुट मार्च केला जातो, जेणेकरून अचानक काही घटना घडल्यास त्यांना परिसराची माहिती व्हावी. सीमा सुरक्षा दलासह असा रुट मार्च जात असताना जनता वसाहतीत एका रिक्षाचालकाने पोलिसांचा हा रुट मार्च अडवला व … Read more

व्हायरल व्हिडिओमधील बंदुक टिकल्या उडविण्याची

दोघांना अटक : सिंहगड रोड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : भर दिवसा दुचाकीवरुन जाताना बंदुक दाखविणाऱ्या दोघांचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. तो लोकांवर ही बंदुक रोखून त्यांना घाबरवित असल्याचे दिसत होते. दिवाळीसारख्या सणामध्ये भर रस्त्यावर दहशत निर्माण कणाऱ्यांचा प्रयत्न करणाऱ्या या दोघांना सिंहगड रोड पोलिसांनी अटक केली. चौकशी … Read more

सिंहगड पोलीस स्टेशनच्या पवन माने यांचा विक्रम

४५ मिनिटात मारल्या १९७३ बैठका महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : जिल्हास्तरीय स्पर्धेत सिंहगड रोड पोलीस स्टेशनचे पवन माने यांनी ४५ मिनिटांत १९७३ बैठका मारून विक्रम केला आहे. सिंहगड रोडवरील वडगाव बुद्रुक येथील ओम साई हेल्थ क्लब येथे धनंजय पाटील युवा मंचातर्फे युवकांच्या जिल्हास्तरीय बैठक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत सुमारे १७० युवकांनी ४५ … Read more

पर्वती मतदारसंघात तब्बल २० उमेदवार इच्छुक

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुणे शहरातील पर्वती विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला समजला जातो. गेल्या तीन टर्मपासून या मतदारसंघात भाजपच्या माधुरी मिसाळ या आमदार आहेत. यंदाही त्या भाजपच्या उमेदवार आहेत. मात्र, यंदा या मतदारसंघात तब्बल १५ अपक्षांसह २० उमेदवार असल्याने चुरस वाढली आहे. अर्ज माघारी घेण्याच्या दिवशीच अंतिम चित्र स्पष्ट होणार असले, तरी अश्विनी … Read more

मतदानासाठी मतदार ओळखपत्र नसल्यास अन्य १२ प्रकारचे पुरावे ग्राह्य

जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांची माहिती महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मतदान करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने मतदार छायाचित्र ओळखपत्र जवळ नसल्यास अन्य १२ पुरावे ओळखीचे पुरावे म्हणून ग्राह्य धरले असून त्यापैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर संबंधितांना मतदान करता येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली आहे. पुणे जिल्ह्यात विधानसभा … Read more