HAPPY BIRTHDAY ICON OF JAIN SAMAJ
महाराष्ट्र जैन वार्ता
महाराष्ट्र जैन वार्ता
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भुम : श्री क्षेत्र धानोरी येथून पंढरपूरकडे प्रस्थान झालेल्या माऊलींच्या पायदळ वारीतील पालखीचे आज भूम शहरात आगमन झाले. यावेळी नगराध्यक्ष विकासरत्न मा. श्री. संजय नाना गाढवे यांनी पालखीचे मनोभावे दर्शन घेतले. ही पालखी भूम शहरातील माळी संघटनेचे अध्यक्ष बालाजी माळी व उद्योजक दीपक माळी यांच्या निवासस्थानी पोहोचली होती. त्या वेळी नगराध्यक्षांसह अनेक … Read more
मा. नगराध्यक्ष संजय नाना गाढवे यांच्या हस्ते महाप्रसादाचे वाटप महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भुम : शहरातील समर्थ नगर येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात आगमन झालेल्या संत श्री बाळू मामा यांच्या पालखीचे पूजन व महाआरती मंगळमय वातावरणात संपन्न झाली. सदर पालखीचे पूजन मा. नगराध्यक्ष विकासरत्न संजय नाना गाढवे व नगराध्यक्षा संयोगिता गाढवे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. … Read more
अध्यक्षपदी प्रदीप साठे, कोषाध्यक्षपदी नितीन साठे यांची सर्वानुमते निवड महाराष्ट्र न्युज नेटवर्क भूम : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त भूम शहरात भव्य सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या अनुषंगाने शासकीय विश्रामगृहात पार पडलेल्या समितीच्या बैठकीत प्रदीप अनंत साठे यांची अध्यक्षपदी, तर नितीन पांडुरंग साठे यांची कोषाध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली. या बैठकीत … Read more
मतदान प्रक्रियेद्वारे तेजल ‘मुख्यमंत्री’ व समर्थ ‘उपमुख्यमंत्री’ म्हणून निवडले महाराष्ट्र न्युज नेटवर्क भूम : हिवरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बालसंसद उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांची लोकशाही निवडणूक पार पडली. मतदान प्रक्रियेद्वारे तेजल हिला ‘मुख्यमंत्री’ तर समर्थ याला ‘उपमुख्यमंत्री’ म्हणून निवडण्यात आले. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी प्रचार, मतदान आणि मतमोजणीचा अनुभव घेत लोकशाही प्रक्रियेचा अभ्यास केला. बालसंसद उपक्रमाच्या अंतर्गत … Read more
३ जुलै रोजी भूममध्ये शांततेत भव्य ‘अमृत २ योजना बचाव रॅली’चे आयोजन महाराष्ट्र न्युज नेटवर्क भूम : शहराच्या भविष्यातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी अत्यावश्यक असलेल्या अमृत २ योजनेच्या तात्काळ अंमलबजावणीसाठी पाणी कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या पार्श्वभूमीवर ३ जुलै गुरुवारी भूम शहरात भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले असून, या रॅलीसाठी नागरिकांचा मोठ्या प्रमाणात … Read more
आठ महिन्यांत नवीन इमारत : आयएसओ बहुमान मिळविणारे राज्यातील पहिलेच पोलीस ठाणे महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे व पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सात नवीन पोलीस ठाण्यांची घोषणा केली होती. त्यातील आंबेगाव पोलीस ठाण्याने केवळ आठ महिन्यांत स्वतःची अत्याधुनिक इमारत उभी केली. आता आयएसओ ९००१ : २०१५ हे … Read more
सायबर चोरट्यांना बँक खाती उपलब्ध करून देणाऱ्या ५ जणांना अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या सायबर चोरट्यांना बँक खाती उपलब्ध करून देणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश सायबर पोलिसांनी केला आहे. या टोळीतील नेपाळी तरुणांसह पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. भारतातील तसेच भारताबाहेरील सायबर चोरट्यांसाठी ही टोळी कार्यरत होती. मागील ४ … Read more
जीतो पुणे ऑफिस में आयोजित जीतो सदस्यों को मिली प्रशासनिक सेवा व सामाजिक दायित्व की प्रेरणा महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : जीतो पुणे ऑफिस में आयोजित सुहाना कॉफी टेबल मीट एक प्रेरणा का स्त्रोत बन गई, जब कार्यक्रम में आईएएस आनंद भंडारी और उनकी धर्मपत्नी डॉ. स्मिता भंडारी ने अपनी गरिमामयी उपस्थिति दर्ज कराई। दोनों … Read more
भव्य शोभायात्रा के साथ हुआ स्वागत महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : जैन धर्म की परंपरा अनुसार चातुर्मास एक अत्यंत महत्वपूर्ण साधना काल होता है, जिसमें साधु-साध्वियाँ एक ही स्थान पर रहकर आत्मशुद्धि, आगम वाचन और धर्म प्रचार करते हैं। इसी पावन परंपरा को आगे बढ़ाते हुए कर्नाटक केसरी प. पू. गणेशलालजी म. सा., महाराष्ट्र प्रवर्तिनी … Read more