HAPPY BIRTHDAY ICON OF JAIN SAMAJ
महाराष्ट्र जैन वार्ता
महाराष्ट्र जैन वार्ता
अध्यक्षपदी प्रदीप साठे, कोषाध्यक्षपदी नितीन साठे यांची सर्वानुमते निवड महाराष्ट्र न्युज नेटवर्क भूम : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त भूम शहरात भव्य सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या अनुषंगाने शासकीय विश्रामगृहात पार पडलेल्या समितीच्या बैठकीत प्रदीप अनंत साठे यांची अध्यक्षपदी, तर नितीन पांडुरंग साठे यांची कोषाध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली. या बैठकीत … Read more
मतदान प्रक्रियेद्वारे तेजल ‘मुख्यमंत्री’ व समर्थ ‘उपमुख्यमंत्री’ म्हणून निवडले महाराष्ट्र न्युज नेटवर्क भूम : हिवरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बालसंसद उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांची लोकशाही निवडणूक पार पडली. मतदान प्रक्रियेद्वारे तेजल हिला ‘मुख्यमंत्री’ तर समर्थ याला ‘उपमुख्यमंत्री’ म्हणून निवडण्यात आले. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी प्रचार, मतदान आणि मतमोजणीचा अनुभव घेत लोकशाही प्रक्रियेचा अभ्यास केला. बालसंसद उपक्रमाच्या अंतर्गत … Read more
३ जुलै रोजी भूममध्ये शांततेत भव्य ‘अमृत २ योजना बचाव रॅली’चे आयोजन महाराष्ट्र न्युज नेटवर्क भूम : शहराच्या भविष्यातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी अत्यावश्यक असलेल्या अमृत २ योजनेच्या तात्काळ अंमलबजावणीसाठी पाणी कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या पार्श्वभूमीवर ३ जुलै गुरुवारी भूम शहरात भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले असून, या रॅलीसाठी नागरिकांचा मोठ्या प्रमाणात … Read more
आठ महिन्यांत नवीन इमारत : आयएसओ बहुमान मिळविणारे राज्यातील पहिलेच पोलीस ठाणे महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे व पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सात नवीन पोलीस ठाण्यांची घोषणा केली होती. त्यातील आंबेगाव पोलीस ठाण्याने केवळ आठ महिन्यांत स्वतःची अत्याधुनिक इमारत उभी केली. आता आयएसओ ९००१ : २०१५ हे … Read more
सायबर चोरट्यांना बँक खाती उपलब्ध करून देणाऱ्या ५ जणांना अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या सायबर चोरट्यांना बँक खाती उपलब्ध करून देणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश सायबर पोलिसांनी केला आहे. या टोळीतील नेपाळी तरुणांसह पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. भारतातील तसेच भारताबाहेरील सायबर चोरट्यांसाठी ही टोळी कार्यरत होती. मागील ४ … Read more
दुसऱ्या मालाच्या कंटेनरमध्ये दक्षिण आफ्रिकेतून कॉपर स्क्रॅप पाठविल्याचा बनाव महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : एअरक्राफ्टचे स्पेअर पार्ट्स आयात-निर्यात करणाऱ्या पुण्यातील कंपनीला कॉपर स्क्रॅप देण्याचे आमिष दाखवून दक्षिण आफ्रिकेतील कंपनीने गुजरातमधील दुसऱ्या कंपनीच्या मालाच्या कंटेनरमध्ये कॉपर स्क्रॅप पाठविल्याची बनावट कागदपत्रे दाखवून ४८ लाख ७२ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत पर्वती गावातील एका … Read more
दारूच्या नशेत गाडी चालवताना पकडले : ‘ड्रंक अॅण्ड ड्राइव्ह’ टेस्टला नकार महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : मध्यरात्री दारूच्या नशेत भरधाव कार चालवणाऱ्याला पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान थांबवले. त्याची ‘ड्रंक अॅण्ड ड्राइव्ह’ टेस्ट करण्यास सुरुवात केल्यावर त्याने ती करण्यास नकार दिला आणि आरडाओरड करत “मी फाशी घेऊन जीवाचे बरेवाईट करतो”, अशी धमकी दिली. पोलिसांनी त्याची झडती घेतल्यावर … Read more
अॅडव्हेंचर जंक्शनतर्फे यशस्वी मोहिम महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुण्यातील गिर्यारोहकांनी हिमाचल प्रदेशातील लाहौल जिल्ह्यातील 6,111 मीटर उंचीच्या माउंट युनम शिखरावर यशस्वीरित्या चढाई केली. देशभरातून एकूण 30 अनुभवी गिर्यारोहक या मोहिमेत सहभागी झाले होते. त्यापैकी फक्त सात जणांनी शिखरावर पोहोचण्याची कामगिरी फत्ते केली. यामध्ये पुण्यातील कृष्णा मरगळे, मानसिंह चव्हाण आणि अनंता कोकरे या तिघांचा समावेश … Read more
चातुर्मास प्रवेश पर तीन अनुपम सेवाएं देकर रचा प्रेरणा का इतिहास महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : जब धर्म और सेवा का संगम होता है, तब समाज में एक नई चेतना और उजाला फैलता है। तालेगांव जीरावाला पार्श्वनाथ जैन संघ के चातुर्मास प्रवेश के अवसर पर करण जेठमलजी जैन ने जो सेवाएं प्रस्तुत कीं, वे न … Read more