आवृत्ती , पुणे

रक्षाबंधन के पावन अवसर पर विशेष कार्यक्रम का आयोजन

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : परिवर्तन चातुर्मास 2025 के अंतर्गत श्री आदिनाथ स्थानकवासी जैन भवन ट्रस्ट, पुणे और उपाध्याय श्री प्रवीणऋषिजी चातुर्मास समिति 2025 द्वारा रक्षाबंधन का पावन कार्यक्रम आयोजित किया गया है। यह कार्यक्रम शनिवार, 9 अगस्त 2025 को सुबह 9 बजे आयोजित किया जाएगा। इस कार्यक्रम की विशेषता यह है कि इसे प. … Read more

एक हजार रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस हवालदाराला शिक्षा

३ वर्षे सक्तमजुरी आणि १५ हजार रुपये दंड : जुगार खेळणाऱ्यांकडे मागितली होती लाच महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : जुगार खेळणाऱ्यांवर कारवाई केल्यानंतर न्यायालयाने त्या चौघांना प्रत्येकी २०० रुपये दंड करून सोडून दिले. या गुन्ह्यात मदत केल्याच्या मोबदल्यात १ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या पोलीस हवालदाराला विशेष न्यायालयाने ३ वर्षे सक्तमजुरी आणि १५ हजार रुपयांची शिक्षा … Read more

सराफाला कोलकत्याच्या ज्वेलर्सने घातला २ कोटी ८० लाखांचा गंडा

ब्रोकर्सशी संगनमत करून हिरेजडित सोन्याचे दागिने मागवून केली फसवणूक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : ब्रोकर्सशी संगनमत करून हिरेजडित सोन्याच्या दागिन्यांची मागणी नोंदवून, ती स्वीकारल्यानंतर हे दागिने आणखी पुढे विक्री करून त्याच्यापासून पैसे न आल्याचे सांगत पुण्यातील लक्ष्मी रोडवरील सराफाची तब्बल २ कोटी ८० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत ओंकार अशोक अष्टेकर … Read more

सोच-विचार के साथ ज़मीन या प्लॉट खरीदना फ़ायदेमंद

अच्छी सुविधाएं देखें : संतोष ग्रुप व संतोष स्टील्स के डायरेक्टर संतोष जैन की सलाह महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : भविष्य में विकास के लिए अच्छी लोकेशन, बेहतर सुविधाएं और आसपास का वातावरण ज़मीन या प्लॉट में लाभदायक निवेश के लिए महत्वपूर्ण बिंदु हैं। खासकर प्लॉट खरीदते समय, गंभीर निवेशकों को हमेशा भविष्य के बारे … Read more

‘सूर्यदत्त’ची १००% इंटर्नशिप- प्लेसमेंट परंपरा कायम

प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया : गुणवत्ता, निष्ठा आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांचे फलित महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : सूर्यदत्त कॉलेज ऑफ हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट अँड ट्रॅव्हल टुरिझमच्या विद्यार्थ्यांनी यंदाही राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर १०० टक्के इंटर्नशिप व प्लेसमेंट मिळवण्याची परंपरा कायम ठेवली आहे. देश-विदेशातील पंचतारांकित व सप्ततारांकित हॉटेल्ससह अनेक प्रतिष्ठित आस्थापनांमध्ये विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. संस्थेसाठी … Read more

अडीच लाखांच्या कर्जाचे तडीपार गुंडाने १६ लाख घेतले

आणखी १२ लाखांची मागणी, जीवे मारण्याची दिली धमकी : सावकारी कायद्यान्वये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : व्यवसायासाठी वेळोवेळी घेतलेल्या अडीच लाखांच्या कर्जाच्या बदल्यात त्यांनी १६ लाख ८३ हजार रुपये परत केले. तरीही त्यांच्याकडे आणखी १२ लाखांची मागणी करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत हितेश रवी उत्तमचंदानी (वय ३६, रा. … Read more

धर्मजागरण ही जीवन का उद्देश्य : प. पू. प्रवीणऋषिजी म. सा.

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : धर्मजागरण हमारा उद्देश्य है या पाप को बढ़ाना यह प्रश्न स्वयं से अवश्य पूछना चाहिए। हर समय हमारे सामने सकारात्मक और नकारात्मक संभावनाएँ होती हैं। हमारी वाणी का जल हम किस बीज को देते हैं, यह चयन हमारे हाथ में होता है। जीवन में धर्मजागरण को ही लक्ष्य बनाकर आगे … Read more

आत्मविश्वासच तुम्हाला मुकुट मिळवून देईल : डॉ. संजय चोरडिया

‘श्रावणक्वीन २०२५’च्या स्पर्धकांना प्रेरणादायी मार्गदर्शन : सकारात्मकता, स्वयंप्रेरणा व सातत्यपूर्ण प्रयत्नांवर भर महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : ‘श्रावणक्वीन २०२५’च्या अंतिम फेरीसाठी निवडलेल्या १६ स्पर्धकांना सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय चोरडिया यांनी शनिवारी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. “बदलांना स्वीकारा, इतरांशी तुलना टाळा आणि आत्मविश्वासाने पुढे चला, तोच तुम्हाला विजेतेपदाचा मुकुट मिळवून देईल,” असा मोलाचा … Read more

कन्व्हेयन्स डीड न केल्याने गार्डियन प्रमोटर्स डेव्हलपर्सवर गुन्हा दाखल

सोसायटीच्या अमेनिटीज न देता ३ कोटींची फसवणूक : वाघोलीतील प्रकार महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : वाघोली येथील साखरे गार्डियन ईस्ट मेडोज या सोसायटीस करारनाम्यानुसार आवश्यक सुविधा (अमेनिटीज) न देता तसेच कन्व्हेयन्स डीड न केल्याने, तसेच देखभाल खर्च न उचलल्याने जवळपास ३ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी खराडी पोलिसांनी गार्डियन प्रमोटर्स आणि … Read more

धाराशिव जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा उभी करूया : अजितदादा पवार

मा. आमदार राहुल मोटे यांच्या हाती पुन्हा घड्याळ : अजित पवारांनी केले स्वागत महाराष्ट्र न्युज नेटवर्क भुम : धाराशिव जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बळकट करण्यासाठी माजी आमदार राहुल मोटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये अधिकृत प्रवेश केला.त्यामुळे पुढील काळात परांडा मतदार संघाची राजकीय समीकरणे बदलणार हे निश्चित. या पक्षप्रवेश सोहळ्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार … Read more