आवृत्ती पुणे

दोघा सराईत गुन्हेगारांना वानवडी पोलिसांनी केले जेरबंद

गांजा विक्री करताना पकडले, पावणे दोन किलो गांजा जप्त : रामटेकडी इंडस्ट्रियल परिसरात कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : रामटेकडी इंडस्ट्रियल परिसरात गांजा विक्री करण्यासाठी थांबलेल्या दोघा अट्टल गुन्हेगारांना पकडून वानवडी पोलिसांनी त्यांच्याकडून पावणे दोन किलो गांजा जप्त केला आहे. अविनाश श्रीरंग भोंडवे (वय ४१, रा. चुनाभट्टी, गणेश मळा, सिंहगड रोड) आणि संजय विश्वनाथ काथे … Read more

नवरात्रोत्सवात सराईत गुन्हेगारांवर कारवाई

शहराच्या मध्य भागातील ४३ गुन्हेगारांची कारागृहात रवानगी महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : नवरात्र महोत्सवात शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी सराईत गुन्हेगारांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. परिमंडळ १ मधील फरासखाना, विश्रामबाग, समर्थ, खडक, डेक्कन, शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या परिसरातील ४३ सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांना कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. ही कारवाई एकाच दिवसात … Read more

गौतम लब्धि फ़ाउंडेशन का राष्ट्रीय अधिवेशन सम्पन्न

उपाध्याय प्रवर प. पु. प्रवीणऋषिजी म. सा. के सानिध्य में हुआ ऐतिहासिक आयोजन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : गौतमलब्धि फाउंडेशन का 18वां राष्ट्रीय अधिवेशन पुणे में उत्साह और भव्यता के साथ सम्पन्न हुआ। देशभर से आए प्रांतीय पदाधिकारी, कार्यकर्ता और समाज के प्रमुख गणमान्य इस अवसर पर एकत्रित हुए। अधिवेशन का शुभारंभ उपाध्याय प्रवर प. … Read more

माँ आशापुरा माता मंदिरात सोमवारपासून शारदीय नवरात्र उत्सवाला प्रारंभ

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : अश्विन शुक्ल प्रतिपदेपासून म्हणजे सोमवारी घटस्थापनेपासून यावर्षीच्या शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे. या नवरात्र उत्सवानिमित्त माँ आशापुरा माता मंदिरात तयारीला वेग आला आहे. यंदाचा उत्सव दहा दिवसांचा असणार असून यामध्ये विविध सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक व आरोग्यविषयक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती माँ आशापुरा माता मंदिर ट्रस्टचे प्रमुख … Read more

जलसमाधी आंदोलन रस्त्यासाठी गावकऱ्यांचा लढा

मांजरा नदीत उतरून ग्रामस्थांचा इशारा : निर्णय होईपर्यंत उपोषण सुरूच महाराष्ट्र न्यूज नेटवर्क धाराशिव : वाशी तालुक्यातील जनकापूर येथे अतिवृष्टीमुळे पारगाव–जनकापूर दरम्यानचा रस्ता मांजरा नदीच्या पुराने वाहून गेला आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी रस्ता प्रश्न तातडीने मार्गी लावावा, या मागणीसाठी जलसमाधी उपोषण सुरू केले आहे. सकाळपासून गावकरी मांजरा नदीत उतरून पाण्यात बसले आहेत. प्रशासनाकडून अद्याप ठोस भूमिका … Read more

तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत शंकरराव पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचा विजय

दमदार खेळाच्या जोरावर प्रथम क्रमांक पटकावला : जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा महाराष्ट्र न्युज नेटवर्क भूम : भूम तालुक्यातील शंकरराव पाटील कनिष्ठ महाविद्यालयात नुकत्याच झालेल्या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेला उत्साहवर्धक प्रतिसाद मिळाला. विविध महाविद्यालयांच्या संघांनी सहभाग घेत उत्कृष्ट खेळ कौशल्याचे प्रदर्शन केले. या स्पर्धेत यजमान शंकरराव पाटील कनिष्ठ महाविद्यालयाच्या संघाने दमदार खेळ करत प्रथम क्रमांक पटकावला. अंतिम सामन्यात … Read more

पोदार स्कूलचा तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत विजय

विद्यार्थिनींचा प्रथम क्रमांक : जिल्हास्तरीय स्पर्धेत बार्शीचे प्रतिनिधित्व महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : फिनिक्स पोदार लर्न स्कूल, बार्शीच्या विद्यार्थिनींनी तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. शाळेच्या संघात कर्णधार आचल खुणे, अक्षरा देशमाने, रिचा गुगळे, ज्ञानेश्वरी वाघमारे, संस्कृती सरवदे, जानवी अंधारे, दिया गुंजाळ, शर्वरी पवार, ऋचा मेटकरी, रती तळेकर व श्रेया जगदाळे यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. … Read more

पतीच्या छळाला कंटाळून विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

अपाची गाडी न दिल्याने पती करत होता छळ : लोणीकंद येथील घटना महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : सासरकडील लोकांनी अपाची मोटारसायकल घेऊन न दिल्याने पतीकडून होणाऱ्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. अंजनीकुमारी शिवाजी मौर्या (वय २१, रा. बारावा मैल, लोणीकंद) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याबाबत तिचा भाऊ विजयबहादुर … Read more

वैशाली धोका इनकी 30 दिवसीय मास्खमन तपस्या का भव्य समापन

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : परिवर्तन चातुर्मास 2025 के तहत पुणे के कल्याणी नगर स्थित वैशाली हेमंत धोका द्वारा की गई 30 दिवसीय मास्खमन तपस्या का भव्य समापन गुरुवार, 18 सितंबर 2025 को पंचकवाणी के साथ सम्पन्न हुआ। इस पावन अवसर पर प. पू. उपाध्याय प्रवर श्री प्रवीणऋषिजी म. सा. की मंगल उपस्थिति में संपूर्ण … Read more

नऊ सराईत गुन्हेगार २ वर्षांसाठी तडीपार

फुरसुंगी, मुंढवा, कोंढवा, लोणी काळभोरमधील हातभट्टीवाले व गुंडांचा समावेश महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : फुरसुंगी, मुंढवा, कोंढवा आणि लोणी काळभोर परिसरात हातभट्टीची दारू विक्री करणारे तसेच दहशत माजवून वारंवार गुन्हे करणारे नऊ सराईत गुन्हेगारांना दोन वर्षांसाठी पुणे शहर, पिंपरी चिंचवड व पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस उपायुक्त (परिमंडळ ५) डॉ. राजकुमार … Read more