अंमली पदार्थ विरोधी पथकाने ३० लाखांचा गांजा, अफू, मेफेड्रॉन केला जप्त
दोन दिवसांत कोंढवा, बिबवेवाडी, आंबेगावात मोठ्या कारवाया : ४ जणांना अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : ‘ड्रग्जमुक्त पुणे’ मोहिमेत पुणे शहर पोलीस दलातील गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने शनिवारी आणि रविवारी कोंढवा, बिबवेवाडी आणि आंबेगाव येथे केलेल्या तीन कारवायांमध्ये चौघांना अटक करून तब्बल ३० लाख ६७ हजार रुपयांचा गांजा, अफू आणि मेफेड्रॉन असा अंमली … Read more