आवृत्ती पुणे

खंडणी वसूल करणाऱ्या आंदेकर टोळीतील चार वसुली पंटर जेरबंद

फरासखाना पोलिसांची कारवाई : मासे विक्रेत्यांकडून दरमहा १५ ते ५० हजार रुपये वसूल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : गणेश पेठेतील मासळी बाजारातील विक्रेत्यांकडून आंदेकर टोळीसाठी दरमहा १५ ते ५० हजार रुपयांचा हप्ता वसूल करणाऱ्या चौघा वसुली पंटरांना फरासखाना पोलिसांनी अटक केली आहे. शेखर दत्तात्रय अंकुश, मनीष वर्देकर, सागर बाळकृष्ण भोपटे (सर्व रा. नाना पेठ) आणि … Read more

तीन वर्षांच्या मुलीचे अपहरण करणार्‍या दोघांना कल्याणला जेरबंद

कामावरून काढून टाकल्याने केले कृत्य, विमानतळ पोलिसांनी चार तासांत शोधले महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : काम व्यवस्थित करत नसल्याने ठेकेदाराने कामावरून काढले. त्या रागातून झारखंडमधील दोघांनी ठेकेदाराच्या ३ वर्षांच्या मुलीचे अपहरण केले. ही बाब समजताच विमानतळ पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला. ते इंद्रायणी एक्सप्रेसमधून प्रवास करत असल्याचे समजल्यावर लोहमार्ग पोलिसांच्या मदतीने दोघांना कल्याण रेल्वे स्टेशनवर … Read more

दहशत पसरविण्यासाठी पिस्तूल बाळगणारा गुंड जेरबंद

खंडणी विरोधी पथकाची कामगिरी, पिस्तूल व २ जिवंत काडतुसे जप्त महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : दहशत पसरविण्यासाठी पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या गुंडाला खंडणी विरोधी पथकाने घरातून पकडले असून त्याच्याकडून पिस्तूल व २ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. ईश्वर प्रशांत तुपसुंदर (वय २२, रा. कसबा पेठ) असे या गुंडाचे नाव आहे. ईश्वर तुपसुंदर हा ३१ डिसेंबर २०२३ … Read more

रिक्षातून गांजा वाहतूक करणारा रिक्षाचालक जेरबंद

१२ किलो गांजासह ५ लाखांचा माल लोणी काळभोर पोलिसांनी केला जप्त महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : उरुळी कांचनकडून निगडीकडे जाणाऱ्या रिक्षातून गांजा वाहतूक करणार्‍या रिक्षाचालकाला जेरबंद करून, लोणी काळभोर पोलिसांनी १२ किलो गांजासह रिक्षा असा ५ लाख रुपयांचा माल जप्त केला आहे. लक्ष्मण राजू पवार (वय ३०, रा. यमुनानगर, सिद्धार्थनगर झोपडपट्टी, ओटा स्कीम, निगडी) असे … Read more

आंदेकर टोळीने १२ वर्षांत गोळा केली २० कोटींहून अधिक खंडणी

बंडु आंदेकरसह १२ जणांवर खंडणीचा गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : गणेश पेठेतील मच्छी मार्केटमधील मासे व्यापार्‍यांना धमकावून, गेल्या १२ वर्षांत आंदेकर टोळीने तब्बल २० कोटी रुपयांची खंडणी उकळल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. आंदेकर टोळीचा प्रमुख बंडु आंदेकरसह १२ जणांवर खंडणी, जीवे मारण्याची धमकी देणे, संघटीतरीत्या गुन्हे करणे या अंतर्गत फरासखाना पोलीस ठाण्यात … Read more

मद्य पिऊन वाहन चालविणे आले अंगलट

न्यायालयाकडून दोघांना १५ दिवसांच्या कैदेसह दंडाची शिक्षा महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : मद्य पिऊन वाहन चालविणे दोघा वाहनचालकांच्या चांगलेच अंगलट आले आहे. न्यायालयाने दोघांना १५ दिवसांची साधी कैद आणि दंडाची शिक्षा सुनावली आहे. खडकी भागात मद्य पिऊन वाहन चालविणारा रोहित शैलेंद्र वर्मा (वय २९, रा. विद्यानगर, पिंपळे गुरव) याच्याविरुद्ध मोटार वाहन कायद्यांन्वये खटला दाखल करण्यात … Read more

मौलाली तालीमच्या पैलवानांचा जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत बहुमान

विजयी कामगिरीवर नगराध्यक्ष संजय नाना गाढवे यांच्याकडून सन्मान महाराष्ट्र न्युज नेटवर्क भूम : धाराशिव येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत भुम येथील मौलाली तालीमच्या पैलवानांनी दमदार प्रदर्शन करत शहराचे नाव उज्वल केले. वस्ताद मामू जमादार यांच्या मार्गदर्शनाखाली पैलवान रोहित जाधव (४५ किलो), बंटी वाघमोडे (४८ किलो), टिपू जमादार (५५ किलो), रोहित माने (६० किलो), विराट … Read more

बीएसएनएलची अंडरग्राऊंड केबल चोरून नेणारी परराज्यातील टोळी जेरबंद

महापालिकेचे कर्मचारी असल्याचे भासवून चोरी, क्रेन, टेम्पो, रिक्षासह २९ लाखांचा माल जप्त : चतु:श्रृंगी पोलिसांची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : महापालिकेचे कर्मचारी असल्याचे भासवून औंध येथील बीएसएनएलच्या जुन्या लँडलाईनची अंडरग्राऊंड केबल चोरून नेणाऱ्या परराज्यातील टोळीला चतु:श्रृंगी पोलिसांनी पकडले. नसरुल बिलाल मोहम्मद (वय २३, रा. हरिजन कॅम्प, मंडावली, फाजलपूर, लक्ष्मीनगर, नवी दिल्ली), संजीव कुमार श्रीसेवाराम … Read more

अकलुजमध्ये 13 गुन्हेगारांविरुद्ध मोक्का कायद्याने दणदणीत कारवाई

महाराष्ट्र न्युज नेटवर्क सोलापूर : सुनिल फुलारी, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र यांच्या आदेशान्वये अकलुज येथे सराईत 13 गुन्हेगारांविरुद्ध मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्यात आली. मौजे अकलुज, तालुका माळशिरस येथील लक्ष्मण बाबाजी बंदपट्टे आणि ज्ञानेश्वर काळे हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध वेळोवेळी गुन्हे दाखल आहेत. या टोळीने माळशिरस तालुक्यात संघटीतपणे गुन्हे करून समाजात दहशत पसरवली आहे. … Read more

दरोड्याच्या तयारीतील गुंडासह साथीदार जेरबंद

पेट्रोल पंपावर टाकणार होते दरोडा : तिघे झाले पसार, चंदननगर पोलिसांची कामगिरी महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या उद्देशाने चंदननगरमधील पत्र्याच्या शेडच्या बाजूला असलेल्या बोळात एकत्र आलेल्या टोळक्यापैकी दोघांना पकडण्यात चंदननगर पोलिसांना यश आले आहे. त्यांच्याकडून कोयता, तलवारीसह मिरची पावडर पोलिसांनी जप्त केली आहे. तिघे मात्र पळून गेले. आकाश आनंद बेत्ती (वय … Read more