सायबर चोरांकडून तिघांना ४३ लाखांचा गंडा
टास्क, शेअर मार्केटच्या नावाखाली सर्वसामान्यांची फसवणूक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : सायबर चोरांकडून टास्क देऊन गुंतवणूक करायला लावणे, शेअर मार्केटमधून चांगला परतावा मिळवून देण्याच्या नावाखाली दररोज सर्वसामान्यांची फसवणूक केली जात आहे. नागरिक देखील किरकोळ आमिषाला बळी पडत लाखो रुपये सायबर चोरांच्या हवाली करत आहेत. अशाच तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये सायबर चोरांनी ४२ लाख ९१ हजार ६७४ … Read more