रक्षाबंधनाला भाऊ आला तर जीवे मारू
पतीच्या धमकीने विवाहितेने रक्षाबंधनाच्या दिवशीच केली आत्महत्या महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : गेल्या वर्षी लग्न झाल्यानंतर शेतजमीन घेण्यासाठी माहेरकडून ५ लाख रुपये घेतले होते. त्यानंतर कंपनी चालविण्यासाठी २० लाख रुपयांची मागणी तिच्याकडे केली जात होती. ती कोठे राहते, याची तिच्या माहेरच्या लोकांना काहीच कल्पना नव्हती. तिला दोन भाऊ आहेत. हे भाऊ रक्षाबंधनाला आले तर मारून … Read more