आवृत्ती पुणे

अनैसर्गिक अत्याचार करुन ज्येष्ठाला लुबाडले

धानोरीतील घटनेत तरुणाला अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे: अनैसर्गिक अत्याचार करून त्याचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन एका ज्येष्ठाची दीड वर्षांपासून छळवणूक सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. प्रिन्स प्रेमकुमार सिंग (वय २४, रा. मुंजाबा वस्ती, धानोरी) असे या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी ५७ वर्षीय एका … Read more

राज्यात आचारसंहिता भंगाच्या २०६२ तक्रारी

महाराष्ट्र न्युज नेटवर्क मुंबई: राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ साठी १५ ऑक्टोबर २०२४ पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. १५ ऑक्टोबर ते ०१ नोव्हेंबर २०२४ पर्यंत राज्यभरात सी-व्हिजिल (C-Vigil) ॲपवर एकूण २०६२ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी २०५९ तक्रारींचे निवडणूक आयोगाकडून निपटारा करण्यात आला आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे. सजग … Read more

अग्निशमन दलाकडून भाऊबीजेच्या दिवशी भाऊ-बहिणीला जीवदान

विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : वानवडी येथील कृष्ण कन्हैया सोसायटीत दुसऱ्या मजल्यावरील एका सदनिकेत भाऊ आणि बहिण दरवाजा लॉक झाल्यामुळे अडकले होते. ही माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी रवाना झाले. त्यांनी दरवाजा उघडला असता, आतमध्ये भाऊ-बहिण बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. वेळीच उपचार मिळाल्याने त्यांचे प्राण वाचले. मानसिक विवंचनेमुळे त्यांनी … Read more

यु टयुबर चॅनल धारकाने केली २ कोटीची फसवणूक

हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : ब्लॅक ओरा क्लासिक या यु ट्यूबर चॅनल धारकाने ब्लॅक ओरा या नावाने क्रिप्टो करन्सी सुरू करून, त्यात गुंतवणूक केल्यास १५ महिन्यांत तीन पट पैसे देण्याचे आमिष दाखवून तब्बल २ कोटी १५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. पैसे परत मागितल्यावर जीवे मारण्याची धमकी … Read more

रुट मार्च अडवून रिक्षाचालकाने पोलिसाचा शर्ट फाडला

पर्वती पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने परिसराची माहिती व्हावी, यासाठी पोलिसांबरोबर बंदोबस्ताला आलेल्या केंद्रीय सुरक्षा दलाच्या तुकडीसह रुट मार्च केला जातो, जेणेकरून अचानक काही घटना घडल्यास त्यांना परिसराची माहिती व्हावी. सीमा सुरक्षा दलासह असा रुट मार्च जात असताना जनता वसाहतीत एका रिक्षाचालकाने पोलिसांचा हा रुट मार्च अडवला व … Read more

व्हायरल व्हिडिओमधील बंदुक टिकल्या उडविण्याची

दोघांना अटक : सिंहगड रोड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : भर दिवसा दुचाकीवरुन जाताना बंदुक दाखविणाऱ्या दोघांचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. तो लोकांवर ही बंदुक रोखून त्यांना घाबरवित असल्याचे दिसत होते. दिवाळीसारख्या सणामध्ये भर रस्त्यावर दहशत निर्माण कणाऱ्यांचा प्रयत्न करणाऱ्या या दोघांना सिंहगड रोड पोलिसांनी अटक केली. चौकशी … Read more

सुंदरनगर मध्ये गुंडांनी घातला राडा

तरुणांना मारहाण, रिक्षा, कारच्या काचा फोडून दहशत महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : कात्रज परिसरातील सुंदरनगरमध्ये दहशत माजवण्यासाठी गुंडांच्या टोळक्याने तरुणांना मारहाण करून रिक्षा आणि चारचाकी वाहनांच्या काचा फोडण्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सुमित मारुती पंडित (वय २७, रा. स्वामी समर्थ सदन, सुंदरनगर, कात्रज) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीनुसार, … Read more

चित्रपटात काम देण्याचे आमिष, मुलीकडून लुबाडले सव्वातीन लाख

हडपसर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलीला चित्रपटात काम मिळवून देण्याचे आमिष दाखवून तिच्याकडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा ३ लाख २२ हजार रुपयांचा ऐवज लुबाडल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी ज्योती धनाजी खंकाळ (वय ३८, रा. ढेरे बंगला, मांजरी) या महिलेवर गुन्हा दाखल … Read more

सिंहगड पोलीस स्टेशनच्या पवन माने यांचा विक्रम

४५ मिनिटात मारल्या १९७३ बैठका महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : जिल्हास्तरीय स्पर्धेत सिंहगड रोड पोलीस स्टेशनचे पवन माने यांनी ४५ मिनिटांत १९७३ बैठका मारून विक्रम केला आहे. सिंहगड रोडवरील वडगाव बुद्रुक येथील ओम साई हेल्थ क्लब येथे धनंजय पाटील युवा मंचातर्फे युवकांच्या जिल्हास्तरीय बैठक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत सुमारे १७० युवकांनी ४५ … Read more