आवृत्ती पुणे

बेकायदेशीर देशी पिस्तल बाळगणारा पोलीसांच्या जाळ्यात

पर्वती पोलीस स्टेशनची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : आगामी विधानसभा निवडणूक आणि नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी बेकायदा शस्त्रास्त्रे व अग्निशस्त्रे बाळगणाऱ्या व्यक्तींची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश पुणे शहराचे पोलीस आयुक्त यांनी दिले आहेत. त्यानुसार, पर्वती पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांनी त्यांच्या अधिपत्याखालील गुन्हे प्रकटीकरण कक्षातील पोलीस … Read more

नव्या सात पोलीस स्टेशनला मिळाले नवीन कारभारी

विजयादशमीच्या मुहूर्तावर पोलीस दलात फेरबदल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : विजयादशमीच्या मुहूर्तावर पुणे शहरात सात नवीन पोलीस स्टेशन शुक्रवारी सुरू करण्यात आली असून, त्याठिकाणी नव्या पोलीस निरीक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी हे आदेश काढले आहेत. त्यामुळे नव्याने स्थापन झालेल्या फुरसुंगी, खराडी, आंबेगाव, काळेपडळ, बाणेर, वाघोली, नांदेडसिटी पोलीस स्टेशनच्या नवीन कारभारी … Read more

जबरी चोरी करणारा सराईत २ वर्षासाठी तडीपार

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : लोणीकंद पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जबरी चोरी करणारा सराईत गुन्हेगार सौरभ विलास शिंदे (वय २६ वर्षे, रा. फुलगाव, ता. हवेली) याला पोलीस उपायुक्त, परिमंडळ ४, पुणे शहर यांनी संपूर्ण पुणे जिल्ह्यातून २ वर्षांसाठी तडीपार केले आहे. लोणीकंद पोलीस स्टेशनच्या हद्दीतील फुलगाव, तुळापूर, पेरणे फाटा, लोणीकंद तसेच आसपासच्या भागात त्याने जबरी चोरी … Read more

खुनाच्या गुन्ह्यातील तीन आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

बिबवेवाडी पोलिसांची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मार्केटयार्ड परिसरात झालेल्या खुनाच्या गुन्ह्यातील तीन आरोपी २४ तासांच्या आत बिबवेवाडी पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २ ऑक्टोबर २०२४ रोजी सावित्री हॉटेलसमोर शेडमध्ये आणि येवले चहाच्या समोर, मार्केटयार्ड, पुणे येथे बाळासाहेब रणदिवे यांना व्हॉट्सअॅप वर पाठवलेल्या मेसेजमुळे राहुल खुडे, त्याचा भाऊ सचिन खुडे, एक सरदारजी … Read more

बोपदेव घाट गँगरेप प्रकरणातील तिन्ही नराधम ताब्यात

पुणे पोलिसांच्या अथक तपासाला मिळाले यश महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे: बोपदेव घाटात एका तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी पुणे पोलिसांनी मोठं यश मिळवलं आहे. या प्रकरणात एका आरोपीला वारजेतून अटक करण्यात आली आहे, तर उर्वरित दोन आरोपींचा पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे. हे तिन्ही आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत आणि त्यातील दोघांवर याआधीच कोंढवा पोलीस ठाण्यात … Read more

पोलीसांच्या सतर्कतेमुळे अवघ्या तीन तासात अल्पवयीन मुलीची सुटका

सदरबझार पोलिसांची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोलापूर : पोलीसांच्या सतर्कतेमुळे अवघ्या तीन तासात अल्पवयीन मुलीची सुटकाकरण्यात पोलिसांना यश आले आहे. एका एकवीस वर्षाच्या तरुणाने तिचे अपहरण केले होते,पण दक्ष पोलिसांनी त्याला जलद हालचाली करत अटक केले आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणी सदर बझार पोलीस ठाणे, सोलापूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी विठ्ठल भीमसिंग … Read more

बोपदेव घाट बलात्कार प्रकरणातील एक संशयित ताब्यात

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : बोपदेव घाटात तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेतील एका संशयित आरोपीला पोलिसांनी पुण्यातून ताब्यात घेतले आहे. याबाबत सह-पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी सांगितले की, इतर दोघांचा शोध सुरू आहे. मात्र, यापेक्षा जास्त माहिती आत्ता देता येणार नाही, असेही पोलिसांनी स्पष्ट केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पकडलेल्या आरोपीबाबत पीडित तरुणीने खातरजमा केली असल्याचे … Read more

उद्योगपती विशाल चोरडिया यांची

यशदाच्या नियामक मंडळ सदस्यपदी नियुक्ती महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : येथील यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) या संस्थेच्या नियामक मंडळाच्या अशासकीय सदस्यपदी उद्योजक विशाल चोरडिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती पुढील तीन वर्षांसाठी असेल. मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या बाबत निर्णय घेण्यात आला आहे. विशाल चोरडिया यांच्यासह … Read more

नऊ दुर्गा दर्शन यात्रेचा हजारो महिलांनी घेतला लाभ

नगरसेविका मनीषा कदम यांचे आयोजन महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : दरवर्षीप्रमाणे कात्रज, सुखसागर नगर, कोंढवा रोड, गोकुळ नगर, संतोष नगरमधील महिला भगिनींसाठी नगरसेविका मनीषा राजाभाऊ कदम यांनी नऊ दुर्गा दर्शन यात्रा आयोजित केली होती. या यात्रेचा लाभ घेत हजारो महिलांनी आनंद व्यक्त केला. प्रत्येक महिलेला नवरात्रात प्रत्येक देवीचे दर्शन घेण्याची इच्छा असते, परंतु घरातील इतर … Read more