ऑनलाइन हॉटेल आरक्षण करणे पडले महागात
महिलेची सव्वा दोन लाखांची फसवणूक : विश्रामबाग पोलिसात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : हॉटेलमधील खोली ऑनलाइन पद्धतीने आरक्षित करणे एका महिलेला महागात पडले. चोरट्यांनी महिलेच्या क्रेडीट कार्डची गोपनीय माहिती घेऊन बँक खात्यातून २ लाख ३८ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एका महिलेने विश्रामबाग … Read more