शहरात दोघांवर कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न
बाणेर, कोंढव्यातील घटना : किरकोळ बाचाबाची व दुचाकीचा हॉर्न वाजविल्याचा प्रकार महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये कोयत्याने वार करून दोघांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याचे समोर आले आहे. किरकोळ कारणावरून झालेली बाचाबाची आणि ‘माझ्या एरियात हॉर्न का वाजविला?’ या कारणावरून दोन्ही घटना घडल्या आहेत. पहिली घटना पाषाणमधील सुतारवाडी परिसरात घडली. वैमनस्यातून … Read more