सणासुदीचा गोडवा सुरक्षित ठेवा : मिठाई-खव्यात भेसळ रोखण्यासाठी धडक मोहीम
त्रुटी आढळल्यास कडक कारवाई : साहेबराव देसाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क सोलापूर : अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या निर्देशानुसार, सणासुदीच्या पार्श्वभूमीवर दि. ११ ऑगस्ट २०२५ ते दि. १८ ऑगस्ट २०२५ या सात दिवसांच्या कालावधीत सोलापूर जिल्ह्यात मिठाई, खवा, फरसाण, चिवडा इत्यादी अन्नपदार्थ विक्री करणाऱ्या आस्थापनांवर विशेष धडक तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. … Read more