चार महिने फरारी असलेला गुंड जेरबंद
तलवारीने वाहनांची केली होती तोडफोड : खडकी पोलिसांनी तलवारीसह केली अटक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : भावावर इराणी समाजातील लोकांनी हल्ला केल्याने झालेल्या वादात तलवारीने तोडफोड करून गेले चार महिने फरार असलेल्या गुन्हेगाराला खडकी पोलिसांनी तलवारीसह जेरबंद केले. राजसिंग युवराजसिंग जुनी (वय २८, रा. पाटील इस्टेट) असे अटक केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. राजसिंग जुनी याच्या … Read more