संत बाळूमामा पालखीचे पूजन व महाआरती संपन्न
मा. नगराध्यक्ष संजय नाना गाढवे यांच्या हस्ते महाप्रसादाचे वाटप महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भुम : शहरातील समर्थ नगर येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात आगमन झालेल्या संत श्री बाळू मामा यांच्या पालखीचे पूजन व महाआरती मंगळमय वातावरणात संपन्न झाली. सदर पालखीचे पूजन मा. नगराध्यक्ष विकासरत्न संजय नाना गाढवे व नगराध्यक्षा संयोगिता गाढवे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. … Read more