आवृत्ती पुणे

पुणे ग्रँड टूर या सायकल स्पर्धेनिमित्त बुधवारी बंद असणारे रस्ते

कॅम्प, कोंढवा, बोपदेव घाट, कापूरहोळ, कोंढणपूर, सिंहगड घाट, खडकवासला परिसर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : बजाज पुणे ग्रँड टूर २०२६ या प्रतिष्ठेच्या सायकल स्पर्धेनिमित्त बुधवारी, २१ जानेवारी रोजी पुणे शहरातील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. या स्पर्धेमुळे शहरातील कॅम्प, महात्मा गांधी रोड, कोंढवा आणि सिंहगड रोड परिसरातील प्रमुख रस्ते दुपारी १२ ते सायंकाळी ४ … Read more

नितीन नवीन यांची भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड : उद्योगपती प्रफुल कोठारी यांच्याकडून अभिनंदन

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नवीन यांची निवड झाल्याबद्दल देशभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. उद्योगपती तसेच भाजपचे सक्रिय सदस्य प्रफुल कोठारी यांनीही आपल्या जिवलग मित्राच्या या ऐतिहासिक यशाबद्दल आनंद व्यक्त करत मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत. प्रफुल कोठारी म्हणाले, “नितीन नवीन हे अत्यंत कर्तव्यदक्ष, संघटनात्मक बांधणी मजबूत करणारे आणि कार्यकर्त्यांशी … Read more

घरात शिरून मोबाईल चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाला पकडले

मांजरीतील घटना, रेकॉर्डवरील अल्पवयीन मुलाकडून चार मोबाईल जप्त महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मांजरी भागातील एका नियोजित गृहप्रकल्पाच्या आवारात राहणाऱ्या बांधकाम मजुराचा मोबाईल चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. हा अल्पवयीन मुलगा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी चोरीचे चार गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी त्याच्याकडून चार मोबाईल जप्त केले आहेत. याबाबत अरविंदकुमार (वय २२, … Read more

शेअर मार्केट गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठ नागरिकाची २२ कोटींची फसवणूक

काही मिनिटात दीड लाखांचा आभासी नफ्यावर विश्वास ठेवून केली गुंतवणूक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी एका ८५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची तब्बल २२ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सुरुवातीला ५ लाख रुपये गुंतविल्यानंतर काही मिनिटांत दीड लाख रुपयांचा आभासी नफा दाखवण्यात आल्याने त्यांनी यावर विश्वास ठेवून मोठी … Read more

नीलेश घायवळ टोळीतील ९ गुन्हेगारांवर ६,४५५ पानांचे दोषारोपपत्र दाखल

कोथरुडमधील घटनेचा गणेश विसर्जनाच्या दिवशी रचला होता कट महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : कोथरुड परिसरात आपल्या टोळीची दहशत कमी झाल्याने वर्चस्व वाढवण्यासाठी हमराज चौक व शास्त्रीनगर परिसरात जोरदार धमाका करण्याचा कट गँगस्टर नीलेश घायवळ याने गणेशोत्सव विसर्जनाच्या दिवशी, ६ सप्टेंबर २०२५ रोजी रचल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. “वेपन आणि पैसे मी पुरवतो, केस लागली … Read more

खरेदीच्या बहाण्याने महिलेचे दागिने चोरणारा जेरबंद

दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाने सराईत गुन्हेगाराकडून १८ लाख ५० हजारांचा ऐवज केला जप्त महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : खरेदीच्या बहाण्याने सुपरमार्केटमध्ये येऊन महिलेच्या पिशवीत ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेणाऱ्या सराईत गुन्हेगाराला दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाने अटक केली. त्याच्याकडून १८ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. जयेश चंद्रशेखर … Read more

डॉक्टरांचे अपहरण करून १९ लाखांची खंडणी उकळली

ड्रायव्हरच निघाला अपहरणकर्त्यांचा साथीदार; ऊरुळी कांचन पोलिसांनी चौघांना केली अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : कारमधून जात असलेल्या डॉक्टरांसह तिघांचे अपहरण करून १९ लाखांची खंडणी उकळण्यात आली होती. ऊरुळी कांचन पोलिसांनी अपहरण करणाऱ्या चौघांना अटक करून त्यांच्याकडून कार आणि खंडणीतील रक्कम असा १५ लाख ८० हजार रुपयांचा माल जप्त केला आहे. डॉक्टरांचा ड्रायव्हरच अपहरणकर्त्यांचा साथीदार … Read more

तरुणावर तीक्ष्ण हत्याराने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न

शिवीगाळ केल्याने झाला होता वाद : पर्वती पोलिसांनी पाच जणांना केली अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मतमोजणीच्या दिवशी शिवीगाळ केल्यावरून झालेल्या वादावरून दुसऱ्या दिवशी तरुणावर तीक्ष्ण हत्याराने वार करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. पर्वती पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. या घटनेत मुकेश नामदेव पोटे (वय ४२, रा. जनता वसाहत, पर्वती) हे … Read more

विना परवाना मिरवणूक काढणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकावर गुन्हा दाखल

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : महापालिका निवडणुकीनंतर परवानगी नसताना जनता वसाहत परिसरात मिरवणूक काढणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनिर्वाचित नगरसेवकावर पर्वती पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सुरज नथुराम लोखंडे (वय ४५, रा. दत्त मंदिर, जनता वसाहत, पर्वती) असे गुन्हा दाखल झालेल्या नगरसेवकाचे नाव आहे. याबाबत पोलीस अंमलदार काटकर यांनी पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या … Read more

राजकारण बाजूला ठेवून विकासासाठी एकत्र काम करू

नगराध्यक्षा संयोगिता गाढवे यांचे आवाहन : भूम नगर परिषदेत गटनेता व स्वीकृत सदस्यांची निवड महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भूम : शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भूमवासीयांनी आम्हाला सभागृहात पाठवले आहे. त्यामुळे राजकारण बाजूला ठेवून विकासासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करावे, असे आवाहन नगराध्यक्षा संयोगिता संजय गाढवे यांनी केले. भूम नगर परिषदेत गटनेता व स्वीकृत सदस्यांच्या निवडीनंतर आयोजित कार्यक्रमात त्या … Read more