परांडा येथील कुमार महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत भुमचे पैलवान यशस्वी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भूम : मा. नगराध्यक्ष तथा विकासरत्न श्री. संजय नाना गाढवे यांच्या हस्ते परांडा येथे पार पडलेल्या कुमार महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत भुम येथील पैलवानांनी उल्लेखनीय यश संपादन केले. ८० किलो वजनी गटातून अस्लम जमादार याने प्रथम क्रमांक पटकावला, तर ६५ किलो वजनी गटातून रोहित माने याने द्वितीय क्रमांक मिळवला. या दोन्ही कुस्तीपटूंनी … Read more