आवृत्ती पुणे

आंदेकर टोळीचे स्टेटस ठेवणाऱ्या तरुणावर MPDA कारवाई

समर्थ पोलिसांची कारवाई : सोशल मीडियावर गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणाऱ्यांना कठोर संदेश महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : आंदेकर टोळीचे उदात्तीकरण करणारे स्टेटस इंस्टाग्रामवर ठेवणाऱ्या समर्थ पोलीस स्टेशन अभिलेखावरील गुंड मंथन सचिन भालेराव (वय १९, रा. भवानी पेठ, पुणे) याच्यावर पुणे पोलीस आयुक्तांनी MPDA अंतर्गत स्थानबद्ध कारवाई केली आहे. मंथन भालेराव याने इंस्टाग्राम अकाउंटवर आंदेकर टोळीचे स्टेटस … Read more

बनावट आरएमडी गुटख्याचा कारखाना उद्ध्वस्त

अंमली पदार्थ विरोधी पथकाची थेऊर येथे कारवाई; दीड कोटींचा माल जप्त महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : थेऊर येथील शेतात असलेल्या एका गोदामावर अंमली पदार्थ विरोधी पथकाने छापा टाकून बनावट आरएमडी गुटखा व विमल गुटखा तयार करणारा कारखाना उद्ध्वस्त केला आहे. या कारखान्यातून बनावट सुपारी, सुगंधित तंबाखू, थंडक, केमिकल, गुलाबपाणी, प्रिंटेड पाऊच, बॉक्स व पोती असा … Read more

बालकाचा अपघाती मृत्यू घडविणारा बसचालक विना परवाना

बसचालकाला अटक; बसमालक, मोडक इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक व मुख्याध्यापिकांवर गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : विद्यार्थी वाहतूक करणार्‍या बसच्या धडकेत ५ वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाल्याची घटना हडपसर-सासवड रोडवरील उरुळी देवाची येथे घडली. धक्कादायक बाब म्हणजे ही बस चालविणाऱ्या चालकाकडे वाहन चालवण्याचा परवाना नसल्याचे निष्पन्न झाले आहे. अशा प्रकारे विना परवाना बसचालकाला बस चालविण्यास परवानगी … Read more

जीतो पुणे JBN मीट में 13.57 करोड़ रुपये का व्यवसाय संपन्न

व्यापारिक नेटवर्किंग का प्रभावी मंच : जीतो पुणे चैप्टर महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : जीतो पुणे चैप्टर के चेयरमैन इंद्रकुमार छाजेड़ एवं चीफ सेक्रेटरी दिनेश ओसवाल के मार्गदर्शन में होटल रेसिडेंसी क्लब, पुणे में आयोजित JBN की बिजनेस मीट उत्साह, ऊर्जा और उत्कृष्ट नेटवर्किंग के साथ संपन्न हुई। इस विशेष मीट में कुल 13 करोड़ … Read more

सूर्यदत्त इन्स्टिट्यूटतर्फे “करोबार 4.0” व्यवसाय मेळावा उत्साहात संपन्न

प्रत्यक्ष ब्रँड स्टडीद्वारे विद्यार्थ्यांना उद्योजकतेचा अनुभव महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड मास कम्युनिकेशन (SIMMC) आणि सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी (SIBMT) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “करोबार 4.0 – Brand Business Story: Brought to Life” हा अनुभवाधिष्ठित व्यवसाय मेळावा पुण्यात मोठ्या उत्साहात पार पडला. संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय … Read more

गँगस्टर नीलेश घायवळचा साथीदार अजय सरोदे याच्यावर आणखी एक गुन्हा

कोथरुडमध्ये राहत असताना कल्याणीनगरातील पत्त्यावर बनावट कागदपत्राद्वारे मिळविला शस्त्रपरवाना महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : गँगस्टर नीलेश घायवळ याचा साथीदार अजय सरोदे याच्या घरातून ४०० काडतुसे जप्त केल्यानंतर त्याने राहण्याचा बनावट पत्ता देऊन शस्त्रपरवाना मिळविल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी कोथरुड पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजय महादेव सरोदे (रा. योगीराज बिल्डिंग, वृंदावन, … Read more

मुंढवा जमीन गैरव्यवहारातील मुख्य सूत्रधार शितल तेजवानी अटक

कोट्यवधींच्या शासकीय जमिनीच्या व्यवहारात गुन्हे शाखेची मोठी कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : मुंढवा येथील कोट्यवधींच्या शासकीय जमिनीचा गैरव्यवहार करून ती उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया एंटरप्रायजेस या कंपनीला विकल्याप्रकरणी मुख्य सूत्रधार व कुलमुखत्यारधारक शितल किसनचंद तेजवानी हिला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. खडक पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या या गुन्ह्याचा … Read more

तेरापंथ की उद्गम-स्थली केलवा में आचार्य महाश्रमण का पगलिये

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : तेरापंथ की उद्गम-स्थली केलवा में प्रवास के दौरान आचार्य श्री महाश्रमण ने महेंद्र कोठारी ‘अपेक्ष’ के निवास ॐ समृद्धि पैलेस में पगलिये किए। इस अवसर पर उन्होंने मंगल आशीर्वाद देते हुए कहा कि “ॐ समृद्धि पैलेस में धर्म की समृद्धि निरंतर बढ़ती रहे, ऐसे सतत प्रयास होने चाहिए।” इस दौरान … Read more

बनावट अंगठी ठेवून १ लाखांची खरी अंगठी चोरली

तीन दिवसांनी चोरी उघडकीस : विमानतळ पोलिसांनी तरुणाला जेरबंद महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : आयटी कंपनीत काम केलेला व सध्या हॉटेल चालवत असलेल्या एका तरुणाने खरेदीच्या बहाण्याने सराफ दुकानात जाऊन बनावट अंगठी ठेवून १ लाख रुपये किंमतीची खरी सोन्याची अंगठी चोरल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तीन दिवसांनंतर दुकानदाराला चोरीची माहिती मिळाली. अशाच प्रकारे औंध … Read more

रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडून मोबाईल, दुचाकीसह १ लाख ८० हजारांचा माल जप्त

बिबवेवाडी पोलिसांची कामगिरी : बिबवेवाडीतील २ आणि जेजुरीतील १ गुन्हा उघडकीस महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : चोरीची दुचाकी घेऊन थांबलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला पकडून बिबवेवाडी पोलिसांनी ६ मोबाईल आणि ३ दुचाकी असा १ लाख ८० हजार रुपयांचा माल जप्त केला आहे. त्याच्याकडून एकूण ३ गुन्हे उघडकीस आणले आहेत. बाळु प्रभाकर चव्हाण (वय ३८, रा. सदाशिव चाळ, … Read more