आवृत्ती पुणे

बंडू आंदेकरच्या तीनही गुंड मुलांची पोलिसांनी काढली धिंड

घरझडतीच्या निमित्ताने पोलीस बंदोबस्तात नाना पेठ, गणेश पेठेत पायी काढली वरात महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : बंडू आंदेकर टोळीतील त्याच्या तीन गुंड मुलांची पोलिसांनी त्यांच्या घराच्या परिसरात धिंड काढली. आंदेकर टोळीचा दरारा कमी करण्यासाठी, घरझडतीच्या निमित्ताने पोलिसांनी या गुंडांना परिसरातून फिरविले. कृष्णराज ऊर्फ कृष्णा आंदेकर, अभिषेक आंदेकर आणि शिवराज आंदेकर यांची पोलीस कोठडी मिळाली आहे. … Read more

१७१ नागरिकांना त्यांचे हरवलेले मोबाईल परत

परिमंडळ ५ मधील ९ पोलीस ठाण्यांच्या परिसरातून झाले होते गहाळ महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : परिमंडळ ५ मधील ९ पोलीस ठाण्यांच्या परिसरातून हरविलेले १७१ मोबाईल परत मिळविण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. हडपसर येथील मांजरी रोडवरील नेताजी मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांच्या हस्ते हे मोबाईल नागरिकांना परत करण्यात आले. परिमंडळ ५ … Read more

१२९ व्या अखिल भारतीय महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलनाचे प्रा. डॉ. संजय चोरडिया यांच्या हस्ते उद्घाटन

मराठी साहित्याच्या संवर्धनासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज : प्रा. डॉ. चोरडिया महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : १२९ वे अखिल भारतीय महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन २३ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता पुणे येथील महात्मा फुले सांस्कृतिक सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. या संमेलनाचे आयोजन अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेतर्फे करण्यात येत असल्याची माहिती … Read more

रेल्वे प्रवाशांना लुटण्याच्या तयारीतील टोळी जेरबंद

मालधक्का रोडवर बंडगार्डन पोलिसांनी चौघांना केली अटक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पुणे रेल्वे स्टेशन परिसरात प्रवाशांना धमकावून लुटमार करण्याच्या तयारीत असलेल्या चोरट्यांच्या टोळीतील चौघांना बंडगार्डन पोलिसांनी जेरबंद केले. त्यांचा एक साथीदार पळून गेला आहे. जानमोहम्मद नसरुद्दीन शेख (वय ३२, रा. पीर वस्ती, वडकी, सासवड रस्ता), सतीश ज्ञानेश्वर शिरोळे (वय ३५), खुट्टाराज अंजीलप्पा विभुती (वय … Read more

पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी आयुक्त नवल किशोर राम यांनी जाहीर केली प्रारूप मतदार यादी

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

नायलॉन मांजा विक्री करणारे दोन तरुण जाळ्यात

मुंढवा पोलिसांनी हडपसर रेल्वे स्टेशन परिसरातून केला १ लाखांचा नायलॉन मांजा जप्त महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : हडपसर रेल्वे स्टेशन परिसरात नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या दोघा तरुणांना पकडून मुंढवा पोलिसांनी १ लाख ८ हजार ८०० रुपयांचा नायलॉन मांजा जप्त केला आहे. आयुष राहुल शिंदे (वय २०, रा. शिंदे निवास, ससाणेनगर, हडपसर) आणि यशराज विजय दिवेकर … Read more

JBN मीट में 3.03 करोड़ रुपये का व्यवसाय संपन्न

व्यापारिक नेटवर्किंग को नई दिशा : जीतो पुणे चैप्टर के नेतृत्व में सफल आयोजन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : जीतो पुणे चैप्टर के चेयरमैन इंद्रकुमार छाजेड़ एवं चीफ सेक्रेटरी दिनेश ओसवाल के दूरदर्शी मार्गदर्शन में 19 नवंबर को होटल ग्रैंड शेरेटन में आयोजित JBN की विशेष बिजनेस मीट अत्यंत प्रभावी और सफल रही। इस मीट … Read more

मारहाणीत महिलेचा मृत्यु झाल्यानंतरही मृतदेह ठेवला होता घरातच

नंतर कचर्‍यात मृतदेह टाकून देणार्‍या बापलेकाला अटक : विमानतळ पोलिसांची कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : येरवडा येथील नवी खडकी परिसरात लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या सुवर्णा (वय ४०) हिचा मारहाणीमध्ये मृत्यू झाला. तिचा मृतदेह घरातच ठेवून २–३ दिवसानंतर दुर्गंधी पसरू लागल्यावर आरोपीने रात्री रिक्षातून मृतदेह लोहगाव येथील गुरुद्वारा कॉलनीजवळील कचराकुंडीत टाकून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. … Read more

सातार्‍यात खंडणी मागून दरोडा टाकणाऱ्या गुन्हेगाराला पुण्यात अटक

दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाची कारवाई : महिलेचा विनयभंग केल्याचाही गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : सातारा शहरातील यडाई देवी मंदिराजवळ एका तरुणाच्या डोक्याला पिस्तुल लावून खंडणी मागून जखमी करून खिशातील ३० हजार रुपये जबरदस्तीने घेऊन पळून गेलेल्या गुन्हेगारांपैकी एकाला दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाने पुण्यात जेरबंद केले आहे. निखील अशोक काळे (वय २२, … Read more

पुण्यातील पेट्रोल पंप सायंकाळी ७ नंतर होणार बंद

कर्मचार्‍यांना मारहाण झाल्याने पेट्रोल डीलर्स असोसिएशनचा इशारा महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : गेल्या आठवड्याभरात पेट्रोल पंप कर्मचार्यांना मारहाणीच्या तीन घटना घडल्याने पेट्रोल डीलर्स असोसिएशनने पुण्यातील पेट्रोल पंप सायंकाळी ७ नंतर बंद ठेवण्याचा इशारा दिला आहे. याबाबत पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे प्रवक्ते अली दारुवाला यांनी सांगितले की, गेल्या आठवड्यात भैरोबा नाला, पुलगेट आणि येरवडा येथील पेट्रोल पंपांवरील … Read more