खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यातील फरार सराईत गुन्हेगार जेरबंद
शिवाजीनगर पोलिसांची कारवाई : आर्म अॅक्टखालीही दाखल गुन्हा महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : शिवाजीनगर रेल्वे कॉटर्स येथे तरुणावर कोयत्याने वार करून खुनाचा प्रयत्न करणाऱ्या गुन्ह्यातील फरार सराईत गुन्हेगाराला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. अभिषेक गणेश दोरास्वामी (वय १९, रा. प्लॉट क्र. ११, शिवाजीनगर रेल्वे स्टेशनजवळ) असे या गुन्हेगाराचे नाव आहे. शिवाजीनगर पोलिसांनी ६ नोव्हेंबर रोजी … Read more