स्वातंत्र्य दिनी नागरिकांना मिळाली विशेष भेट
शिवाजीनगर पोलिसांनी हरविलेले ४१ मोबाईल परत मिळवून दिले महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : शिवाजीनगर परिसरात राहणाऱ्या नागरिकांना स्वातंत्र्य दिनी पोलिसांनी एक विशेष भेट दिली. हरविलेले ५ लाख रुपयांचे ४१ मोबाईल शिवाजीनगर पोलिसांनी परत मिळवून ते नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात समारंभपूर्वक परत केले. शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर कक्षाचे सहायक … Read more