आवृत्ती , पुणे

इंद्रेश्वर साखर कारखान्यात सुरक्षित ऊस वाहतूक अभियान संपन्न

वाहनचालकांना रस्ते सुरक्षेचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : इंद्रेश्वर साखर कारखाना येथे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) वतीने “सुरक्षित ऊस वाहतूक अभियान” यशस्वीपणे पार पडले. या उपक्रमात वाहनचालकांना ऊस वाहतूक करताना रस्ते सुरक्षेचे पालन कसे करावे याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे मोटार वाहन निरीक्षक अविनाश अंभोरे यांनी वाहनांच्या पुढील बाजूस आणि … Read more

जन्मठेपेचा कैदी येरवडा खुल्या कारागृहातून पसार

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : खुन प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला कैदी येरवडा खुल्या कारागृहातून बुधवारी पसार झाला. अनिल मेघदास पटेनिया (वय ३५, रा. मु़ पो. म्हारलगाव, पो. वरल, राधाकृष्णनगरी, टिटवाळा, कल्याण, जि. ठाणे) असे पळून गेलेल्या कैद्यांचे नाव आहे. गेली ७ वर्षे तो तुरुंगात होता. याबाबत वरिष्ठ तुरुंगाधिकारी राजेंद्र वसंत मरळे यांनी येरवडा पोलीस … Read more

कुंथलगिरी येथे रथयात्रा महोत्सवाचे आयोजन

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भूम : भूम तालुक्यातील कुंथलगिरी येथे रथयात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही श्री दिगंबर जैन सिद्धक्षेत्र कुंथलगिरी येथे रथयात्रा महोत्सव १५ डिसेंबर रोजी उत्साहपूर्ण वातावरणात साजरा होणार आहे. दि. १४ डिसेंबर रोजी सकाळी ९:३० वाजता पूजा व अभिषेक होणार आहे. दुपारी २:०० वाजता सर्व मंदिरांवर ध्वजारोहण करण्यात येईल, तर दुपारी … Read more

नगरातील ‘महा सिक्युरटेक एक्सपो’ ला उत्स्फूर्त प्रतिसाद

आधुनिक सुरक्षा तंत्रज्ञानाच्या दृष्टीने नगर जिल्हा हायटेक होतोय : डॉ. सुजय विखे पाटील महाराष्ट्र न्यूज नेटवर्क अहिल्यानगर : अहिल्यानगर येथे ७ डिसेंबर २०२४ रोजी जागतिक दर्जाच्या अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा आणि तंत्रज्ञान प्रदर्शनाचा ‘महा सिक्युरटेक एक्सपो’ मोठ्या उत्साहात पार पडला. नाथकृपा सांस्कृतिक भवन येथे आयोजित या प्रदर्शनात देश-विदेशातील ३० हून अधिक नामांकित कंपन्यांनी आपली अत्याधुनिक सुरक्षा … Read more

जैन आर्थिक विकास महांडळाची पहिली बैठक संपन्न

महाराष्ट्र जैन वार्ता मुंबई : जैन आर्थिक विकास महामंडळा ची पहिली बैठक दि. ९ डिसेंबर २०२४ रोजी सह्याद्री अतिथी गृह येथे संपन्न झाली. मंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या अध्यक्षते खाली झालेल्या या बैठकी साठी उपाध्यक्ष मितेश नाहाटा संचालक अरविंद शहा, सुनील पटनी, रावसाहेब पाटील. विशेष निमंत्रित गोकुल रुणवाल, संदीप भंडारी, हितेश मोता, तसेच अल्प संख्यांक … Read more

सतीश वाघ यांचे फुरसुंगी येथून अपहरण

हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे ; फुरसुंगी परिसरातील शेतकरी सतीश सातबा वाघ (वय ५८, रा. फुरसुंगी फाटा, मांजरी फॉर्म) यांचे सोमवारी अपहरण करण्यात आले. ही घटना शेवाळवाडी येथील फुरसुंगी फाटा येथे सकाळी सहाच्या सुमारास घडली. घटनेला जवळपास १२ तास उलटून गेले असले, तरी अद्याप त्यांचा काहीही पत्ता लागलेला नाही किंवा अपहरणकर्त्यांनी … Read more

जैन मंदिरात चोरी करणारा जेरबंद

जैन साधकाच्या वेशात येऊन करत होता चोर्‍या, सराईत चोरट्याला मुंबईतून केले अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : जैन मंदिरात जैन साधकाच्या वेशात जाऊन तेथील देवाचे दागिने चोरणार्‍या सराईत चोरट्यास जेरबंद करण्यात आले. नरेश आगरचंद जैन (रा. गिरगाव, मुंबई) असे या चोरट्याचे नाव आहे. पैशांच्या चणचणीतून देवाचे दागिने चोरल्याने त्याने सांगितले. त्याच्याकडून चोरलेले देवाचे सोन्याचे मुकुट … Read more

जैन सोशल ग्रुप पुणे अर्हम की स्थापना और शपथ ग्रहण समारोह उत्साहपुर्वक संपन्न

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : जैन सोशल ग्रुप का विस्तार न केवल भारत में बल्कि विदेशों में भी हो चुका है। जैन सोशल ग्रुप के अंतर्गत अभितक ४६५ ग्रुप की स्थापना की गई है और लाखों जैन सदस्य इसमें जोड़े गए हैं। तथा उनमें बंधुत्व से प्रेम एवं सद्भाव की भावना जागृत हुई है। २०२४ … Read more