Maharashtra News Networks

ताम्हिणी घाटात २४ तासांत विक्रमी ५७५ मिमी पाऊस

मुंबईसह कोकणात अतिवृष्टी : पुण्यात ६० मिमी पावसाची नोंद महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : देशातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण अशी नोंद...

Read more

बनावट सोनसाखळ्या गहाण ठेवून सराफांची फसवणूक करणारी टोळी जेरबंद

बनावट पावत्या व आधार कार्ड वापरून घालत होते गंडा : युनिट ६ ची मोठी कामगिरी महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे :...

Read more

अतिवृष्टीग्रस्त परांडा मतदारसंघातील सर्व महसूल मंडळांचा समावेश करावा

प्रशासनाकडे मा. आ. राहुल मोटे यांची मागणी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भूम : परांडा विधानसभा मतदारसंघात सर्वत्र झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे, जनावरांचे...

Read more

विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी सुटणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज दुमजली उड्डाणपुलाचे होणार लोकार्पण महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पिंपरी : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील...

Read more

पारगाव मंडळात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

शेतकऱ्यांनी तत्काळ पंचनामे करून घ्यावेत : मा. आ. राहुल मोटे महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पारगाव : पारगाव (मोटे) येथे झालेल्या अतिवृष्टीमुळे...

Read more

तेरखेडा मंडळात अतिवृष्टीमुळे पंचनामे सुरू

शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी : शेतकरी नुकसानभरपाईसाठी आग्रही महाराष्ट्र न्यूज नेटवर्क तेरखेडा : तेरखेडा मंडळातील कडकनाथ वाडी परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे...

Read more

पूर्ववैमनस्यातून टोळक्याने तरुणावर कोयत्याने वार

बिबवेवाडीतील घटनेत दोघेजण गंभीर जखमी; खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पूर्ववैमनस्यातून टोळक्याने तरुणाच्या डोळ्यात स्प्रे...

Read more

रेल्वे प्रवासी महिलेकडील दागिने चोरणारा चोरटा दिल्लीतून जेरबंद

पुणे व मिरज स्थानकातील चोरीचे गुन्हे उघड : पुणे लोहमार्ग पोलिसांची कामगिरी महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : रेल्वे स्टेशनवर उतरण्याच्या...

Read more
Page 77 of 379 1 76 77 78 379

Recent News

  • Trending
  • Comments
  • Latest