मारहाणीत महिलेचा मृत्यु झाल्यानंतरही मृतदेह ठेवला होता घरातच
नंतर कचर्यात मृतदेह टाकून देणार्या बापलेकाला अटक : विमानतळ पोलिसांची कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : येरवडा येथील नवी खडकी परिसरात लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या सुवर्णा (वय ४०) हिचा मारहाणीमध्ये मृत्यू झाला. तिचा मृतदेह घरातच ठेवून २–३ दिवसानंतर दुर्गंधी पसरू लागल्यावर आरोपीने रात्री रिक्षातून मृतदेह लोहगाव येथील गुरुद्वारा कॉलनीजवळील कचराकुंडीत टाकून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. … Read more